TRENDING:

Breaking news: जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

Last Updated:
जळगावमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. चाळीसगावच्या मेहुणबारे येथील गिरणा नदीच्या पुलावरून खासगी बस खाली कोसळली. नितीन नांदूरकर
advertisement
1/5
Breaking news : जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून कोसळली
जळगावमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. चाळीसगावच्या मेहुणबारे येथील गिरणा नदीच्या पुलावरून खासगी बस खाली कोसळली
advertisement
2/5
ही बस अहमदाबादवरून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
3/5
या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
4/5
आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
advertisement
5/5
या अपघातामध्ये वाहनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. बस पुलावरून खाली कोसळली
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
Breaking news: जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल