Jalgaon News : खदानीत कपडे धुताना काही क्षणासाठी दुर्लक्ष अन्; 3 वर्षीय रोहितने गमावला जीव
- Published by:Rahul Punde
Last Updated:
जळगावात एरंडोल तालुक्यातील सावदे गावात खदानीत बुडून तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी)
advertisement
1/5

जळगावातील एरंडोल तालुक्यातील सावदा गावात खदानीत बुडून 3 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे.
advertisement
2/5
रोहित विकास पठाण (भिल, वय - 3, रा. सावदे ता.एरंडोल) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
advertisement
3/5
रोहित याला सोबत घेवून त्याची आई गावातील खदानीकडे कपडे धुण्यासाठी गेली होती.
advertisement
4/5
या दरम्यान आई कपडे धुण्यात व्यस्त असताना दुसरीकडे खदानीजवळ खेळत असताना पाय घसरल्याने रोहित खदानीत पडला. याठिकाणी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
advertisement
5/5
याबाबत पाळधी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते. रोहित हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या आई वडिलांसह नातेवाईकांनी रूग्नयलायात एकच आक्रोश केला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon News : खदानीत कपडे धुताना काही क्षणासाठी दुर्लक्ष अन्; 3 वर्षीय रोहितने गमावला जीव