TRENDING:

Karmala Accident: इनोव्हा-दुचाकीचा अपघात, करमाळ्यात ३ लोक जागेवरच गेले, धक्कादायक Photo

Last Updated:
अपघातात मोटारसायकलवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने करमाळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
advertisement
1/5
इनोव्हा-दुचाकीचा अपघात, करमाळ्यात ३ लोक जागेवरच गेले, धक्कादायक Photo
करमाळा तालुक्यातील वीट येथील भुजबळ वस्तीजवळ इनोव्हा कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात झाला.
advertisement
2/5
अपघातात मोटारसायकलवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने करमाळा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
advertisement
3/5
अपघातात दुचाकीवरील हनुमंत केरु फलफले (35), कांचन केरु फलफले (30, दोघे रा. अंजनडोह, ता. करमाळा) व स्वाती शरद काशीद (25, ता. सराफवाडी, ता. इंदापूर) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
advertisement
4/5
या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी अपघाताची तीव्रता आणि अपघातात मृत्यू पावलेले तिन्ही लोक यावरून करमाळ्यात खळबळ माजली आहे.
advertisement
5/5
अपघातात इनोव्हा कारचे मोठे नुकसान झाले आहे. झाडांमध्ये गाडी पलटी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Karmala Accident: इनोव्हा-दुचाकीचा अपघात, करमाळ्यात ३ लोक जागेवरच गेले, धक्कादायक Photo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल