TRENDING:

Crime News : परमिट टॅक्सीच्या पासिंग, नंबरमध्ये छेडछाड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; संख्या पाहून अधिकारीही शॉक

Last Updated:
Crime News : परमिट टॅक्सी वाहनाच्या मूळ पासिंग नंबर व चेसी क्रमांकामध्ये छेडछाड करुन वापरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश लातूर पोलिसांनी केला आहे. (नितिन बनसोडे, प्रतिनिधी) :
advertisement
1/5
परमिट टॅक्सीच्या पासिंग, नंबरमध्ये छेडछाड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
परमिट टॅक्सी वाहनाच्या मूळ पासिंग नंबर व चेसी क्रमांकामध्ये छेडछाड करून बनावट कागपत्रांद्वारे शासनाची फसवणूक करणाऱ्या मोठा टोळीचा पर्दाफाश लातूर पोलिसांनी केला.
advertisement
2/5
लातूरमधील टोळी परमिट टॅक्सी वाहनच्या मूळ पासिंग नंबर व चेसी क्रमांकामध्ये छेडछाड करत. त्यानंतर स्क्रॅप झालेल्या गाड्यांचे नंबर टाकून त्या वाहनांचे बनावट कागदपत्र तयार करून ते वापरात आणून शासनाची फसवणूक करीत आहेत. अशी माहिती लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
advertisement
3/5
खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने माहिती मिळवून व चौकशीअंती बनावट कागदपत्रे असलेल्या वाहनासह 9 जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं आहे.
advertisement
4/5
ही टोळी अनेक दिवसापासून विविध कंपनीच्या चार चाकी वाहनाचे आरटीओ पासिंग क्रमांक चेसी क्रमांक यामध्ये बदल करून बनावट कागदपत्रे तयार करून वापरत होते.
advertisement
5/5
या प्रकरणी पोलीस ठाणे किनगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे किनगाव पोलीस करीत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/लातूर/
Crime News : परमिट टॅक्सीच्या पासिंग, नंबरमध्ये छेडछाड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; संख्या पाहून अधिकारीही शॉक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल