Kashedi Tunnel : कोकणावासीयांना गणेशोत्सावापूर्वी गुड न्यूज! कशेडी बोगदा उद्यापासून खुला होणार, पण एका अटीवर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Kashedi Tunnel : गणेशोत्सवासाठी पुढील आठवडाभर कशेडी बोगद्यातून होणार वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी)
advertisement
1/5

गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
advertisement
2/5
मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या कशेडी बोगदा उद्या सोमवारी 11 सप्टेंबर पासून मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
advertisement
3/5
गणेशोत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गावर मोठी रहदारी निर्माण होते. कशेडी या अवघड वळणाच्या घाटात अनेक अपघात होतात, ते अपघातात या बोगद्यामुळे टळणार आहेत.
advertisement
4/5
खास गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी व चाकरमान्यांसाठी कशेडी बोगद्यातून आता प्रवास होणार आहे. केवळ लहान वाहनांसाठीच हा बोगदा सुरू करण्यात आला आहे.
advertisement
5/5
या बोगद्याची एक लेन सुरू करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही नियम बोगद्यातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पाळायचे आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Kashedi Tunnel : कोकणावासीयांना गणेशोत्सावापूर्वी गुड न्यूज! कशेडी बोगदा उद्यापासून खुला होणार, पण एका अटीवर