Mobile वर स्पीकर ऑन करुन बोलत असाल तर सावधान! नांदेडमध्ये तरुण थोडक्यात वाचला, PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Mobile Blast : नांदेड शहरात एक तरुण मोबाईल फोनचा स्पीकर ऑन करुन बोलत असतानाच स्फोट झाला. (मुजीब शेख, प्रतिनिधी)
advertisement
1/5

स्पीकर ऑन करुन बोलताना अचानक मोबाईलचा स्फोट होउन आग लागल्याची घटना घडली.
advertisement
2/5
ही घटना नांदेड शहरात घडली असून सुदैवाने ह्यात कोणालाही दुखापत झाली नाही.
advertisement
3/5
नांदेड शहरात वर्दळीच्या महमद अली रोड भागात अफरा कलेक्शन नावाचे लेडीज एम्पोरियमचे दुकान आहे.
advertisement
4/5
दुकानाचे मालक अब्दुल समद हे आपल्या मोबाइल वरून स्पीकर ऑन करुन बोलत होते. तितक्यात अचानक मोबाईलचा स्फोट होउन मोबाईलला आग लागली.
advertisement
5/5
या घटनेत कोणालाही ईजा झाली नाही. दरम्यान अब्दुल समद यांच्याकडे सॅमसंग कंपनीचा A22 हे मॉडेल होतं. ओव्हर हीटमुळे मोबाईलचा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नांदेड/
Mobile वर स्पीकर ऑन करुन बोलत असाल तर सावधान! नांदेडमध्ये तरुण थोडक्यात वाचला, PHOTOS