भाजपच्या माजी आमदाराचे हटके आंदोलन, थेट जिल्हा परिषद कार्यालयात अंथरून टाकून झोपले, Photos
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
माजी आमदार आणि भाजपचे नेते सुरेश लाड यांनी रायगडच्या जिल्हा परिषद कार्यालयात हटके आंदोलन केले आहे.थेट जिल्हा परिषद कार्यलयात अंथरून टाकून झोपून आंदोलन केले आहे.
advertisement
1/6

माजी आमदार आणि भाजपचे नेते सुरेश लाड यांनी रायगडच्या जिल्हा परिषद कार्यालयात हटके आंदोलन केले आहे.थेट जिल्हा परिषद कार्यलयात अंथरून टाकून झोपून आंदोलन केले आहे.
advertisement
2/6
श्रीवर्धन मधून कर्जत येथे बदली झालेल्या सात शिक्षकांना तातडीने बदली झालेल्या झाळांमध्ये रूजू होण्यास सांगावे या मागणीसाठी हे आंदोलन केले होते.
advertisement
3/6
जोवर शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगितले जाणार नाही तोवर कार्यालयातून बाहेर पडणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
advertisement
4/6
खरं तर मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून तोंडी आदेश असल्याने म्हसळा,श्रीवर्धन आणि तळा येथील शिक्षकांना सोडता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने सांगितले होते.
advertisement
5/6
या घटनेमुळे संतापलेल्या सुरेश लाड यांनी थेट रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या दालनात झोपून आंदोलन केले.
advertisement
6/6
यावेळी या परिस्थितीवर मार्ग काढण्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता..
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
भाजपच्या माजी आमदाराचे हटके आंदोलन, थेट जिल्हा परिषद कार्यालयात अंथरून टाकून झोपले, Photos