भुसावळ विभागात रेल्वेचं लाखोंचं लोखंड चोरी; तपासात समोर आलेली नावं ऐकून पोलीसही शॉक
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
भुसावळ, (इम्तियाज अहमद) 18 ऑक्टोबर : भुसावळ रेल्वे भागातील वाघोदा ते रावेर दरम्यान 24 टन लोखंड चोरी गेलं होतं. मात्र, या प्रकरणाच्या तपासात अत्यंत धक्कादायक बाब समोर आली
advertisement
1/7

चोरीच्या तपासात रेल्वे अधिकारी आणि कर्मचारीच चोर असल्याचं निष्पन्न झालं
advertisement
2/7
लोखंड चोरी प्रकरणी रेल्वे विभागातील सहाय्यक अभियंता आणि गँगमनला रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
advertisement
3/7
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील वाघोदा ते रावेर दरम्यान रेल्वेचं 24 टन लोखंड चोरी झाल्याची घटना घडली होती.
advertisement
4/7
सुमारे 7 लाख 20 हजार किमतीचं लोखंड ट्रकद्वारे चोरी करण्यात आलं होतं
advertisement
5/7
सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
advertisement
6/7
या घटनेची रेल्वे पोलिसांनी कसून चौकशी केली असता रेल्वे विभागातीलच सहाय्यक अभियंता आणि गँगमन यांनी ही चोरी केल्याचं उघड झालं आहे.
advertisement
7/7
याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी लोखंड चोरी करणाऱ्या सहाय्यक अभियंता आणि गँगमनला अटक केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
भुसावळ विभागात रेल्वेचं लाखोंचं लोखंड चोरी; तपासात समोर आलेली नावं ऐकून पोलीसही शॉक