PHOTOS : वर्ध्यात मोराची सर्जरी, पायात प्लेट टाकून वाचवले प्राण
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
प्रतिनिधी, नरेंद्र मते: विदर्भातील वर्ध्यात प्रथमच डॉक्टरांनी मोराच्या पायाची सर्जरी केल्याची घटना समोर आलीय. याचे फोटो सध्या समोर आले आहेत.
advertisement
1/7

काही दिवसांपूर्वी काचनूर शिवारात चार वर्षांचा मोर दुखापतग्रस्त अवस्थेत आढळला. त्याचा पाय फ्रॅक्टर होता.
advertisement
2/7
वर्ध्यात आढळलेल्या या दुखापग्रस्त मोराच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
advertisement
3/7
मोराच्या फ्रॅक्चर पायामध्ये रॉड टाकण्यात आलेत. वर्ध्यात अस्थिरोग तज्ज्ञांनी प्रथमच मोराच्या पायात प्लेट टाकत यशस्वी शस्त्रक्रिया केलीय.
advertisement
4/7
कमीत कमी वजनाची प्लेट वापरून ही शस्त्रक्रिया करण्यात आलीय.
advertisement
5/7
दीड महिन्यांत मोर उडू शकण्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय.
advertisement
6/7
अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण पाटील, पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर संदीप जोगे यांनी मोरावर शस्त्रक्रिया केलीय.
advertisement
7/7
पिपल फॉर अॅनिमल्सच्या करुणाश्रमात मोराची देखभाल करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/ वर्धा/
PHOTOS : वर्ध्यात मोराची सर्जरी, पायात प्लेट टाकून वाचवले प्राण