TRENDING:

Bank Holiday : Long Weekend आणि Month End मुळे या ग्राहकांना बसणार फटका, बँका राहणार बंद

Last Updated:
बँकेची कामं आणि पैसे आताच काढून आणा, लाँग विकेण्डमुळे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमची कामं बुधवार गुरुवार या दोन दिवसांतच करुन घ्या.
advertisement
1/5
Long Weekend आणि Month End मुळे या ग्राहकांना बसणार फटका, बँका राहणार बंद
तुमची काही बँकांची कामं असतील तर तुम्ही ती बुधवार-गुरुवारमध्येच पूर्ण करुन घ्या. याचं कारण म्हणजे लाँग विकेण्डमुळे पुढचे तीन दिवस बँक बंद राहणार आहे.
advertisement
2/5
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनामुळे सुट्टी असणार आहे. त्यानंतर चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत.
advertisement
3/5
सलग तीन दिवस बँका बंद असल्याने ATM मध्ये खडखडाट होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर पैसे हवे असतील तर आज उद्यामध्येच काढून घ्या.
advertisement
4/5
सलग तीन दिवस बँका बंद असल्या तरी तुमची छोटी कामं जसं की पैसे ट्रान्सफर करणं किंवा ऑनलाईन पेमेंट करण्यासारखी कामं तुम्ही घरबसल्या नेटबँकिंगद्वारे करू शकता.
advertisement
5/5
चेक टाकायचा असेल किंवा क्लिअर करुन घ्यायचा असेल, ऑफलाइन केवायसी किंवा इतर काही कामं असल्यास तुम्हाला दोनच दिवसांचा कालावधी आहे ज्यात तुम्ही कामं करुन येऊ शकता. त्यानंतर मंथएन्ड असल्याने बँकेतील कामं विलंबाने होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Bank Holiday : Long Weekend आणि Month End मुळे या ग्राहकांना बसणार फटका, बँका राहणार बंद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल