TRENDING:

सुट्ट्या संपल्या, पर्यटकांचे हाल, मुंबईच्या वेशीवर 43 किलोमीटर वाहनांच्या रांगा, एक्सप्रेसवेवरील अभूतपूर्व वाहतूक कोंडीचे PHOTO

Last Updated:
नवीन वर्षाचं सेलीब्रेशन जवळपास संपु्ष्ठात आलं आहे.त्यानंतर विविध ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले पर्यटक आज सकाळपासून मुंबईच्या दिशेने निघाले होते. वर्षाच्या शेवटी सुट्टया मिळत असल्याने अनेक पर्यटक लॉग विकेंडवर जात असतात. पण यंदाचा थर्टी फर्स्ट बुधवारला आल्याने अनेकांनी रविवार पर्यंतच्या सुट्ट्या मारल्या होत्या.
advertisement
1/7
सुट्ट्या संपल्या,पर्यटकांचे हाल,मुंबईच्या वेशीवर 43 किलोमीटर वाहनांच्या रांगा, ए
नवीन वर्षाचं सेलीब्रेशन जवळपास संपु्ष्ठात आलं आहे.त्यानंतर विविध ठिकाणी पर्यटनासाठी गेलेले पर्यटक आज सकाळपासून मुंबईच्या दिशेने निघाले होते.
advertisement
2/7
वर्षाच्या शेवटी सुट्टया मिळत असल्याने अनेक पर्यटक लॉग विकेंडवर जात असतात. पण यंदाचा थर्टी फर्स्ट बुधवारला आल्याने अनेकांनी रविवार पर्यंतच्या सुट्ट्या मारल्या होत्या.
advertisement
3/7
आता हेच पर्यटक मुंबईच्या दिशेने निघाले आहे. पण मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रॅफिक जाम झाली आहे.पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ही ट्रॅफिक जाम झाली आहे.
advertisement
4/7
जवळपास किलोमीटर 42 ते किलोमीटर 43 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत.
advertisement
5/7
लोणावळ्यातील मंकी पॉईंट ते बोरघाट दरम्यान ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे.या वाहतूक कोंडीला वैतागून वाहन चालक गाड्यातून बाहेर पडलेले दिसत आहे.
advertisement
6/7
खरं तर विकेंडमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.पर्यटक सुट्टीमुळे पुण्याकडे मोठ्या प्रमाणात जात असतात. संध्याकाळी मुंबईकडे निघत असतात तशात वाहनांची संख्या प्रचंड असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे.
advertisement
7/7
दरम्यान या वाहतूक कोंडीने पर्यटक प्रचंड वैतागले आहे. तसेच ही वाहतूक कोंडी कधी एकदा सुटते आहे.याची वाट पाहतायत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
सुट्ट्या संपल्या, पर्यटकांचे हाल, मुंबईच्या वेशीवर 43 किलोमीटर वाहनांच्या रांगा, एक्सप्रेसवेवरील अभूतपूर्व वाहतूक कोंडीचे PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल