Mumbai Weather Update: कोकणात थंडीचा जोर कमी, मुंबईत तापमात घट, आजचं हवामान अपडेट पाहिलं का?
- Reported by:Sakshi Sushil Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
Mumbai Weather Update: मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई या उपनगरात सुद्धा थंडी आणि ढगाळ वातावरण आढळून येत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच मुंबई आणि उपनगरात थंडी कमी होण्यास सुरुवात झाली होती. आता मात्र पुन्हा थंडीची चाहूल लागली आहे.
advertisement
1/5

राज्यात थंडीचा कडाका हा चांगलाच वाढला आहे. राज्यातील प्रमुख शहरांचा पारा घसरलेला पाहिला मिळत आहे.
advertisement
2/5
मुंबईत सुद्धा ढगाळ वातावरण आणि पावसामुळे किमान तापमानात वाढ झाली होती. मात्र, आता थंडी पुन्हा परतली असून मुंबईतील किमान तापमानात घट होत आहे.
advertisement
3/5
मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई या उपनगरात सुद्धा थंडी आणि ढगाळ वातावरण आढळून येत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच मुंबई आणि उपनगरात थंडी कमी होण्यास सुरुवात झाली होती. आता मात्र पुन्हा थंडीची चाहूल लागली आहे.
advertisement
4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 19 अंश सेल्सिअस आणि 31 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवेची आर्द्रता पातळी 55 टक्के असेल.
advertisement
5/5
राज्याच्या किनारपट्टी भागातही ढगाळ वातावरण राहणार असल्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर कमी होताना दिसेल. पुढील 24 तास राज्यामध्ये ही परिस्थिती कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Weather Update: कोकणात थंडीचा जोर कमी, मुंबईत तापमात घट, आजचं हवामान अपडेट पाहिलं का?