पाऊस घेणार विश्रांती, मुंबईत वाढणार उष्णता, कोकणातील हवामान अंदाज इथं पाहा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
दोन दिवसांपूर्वीपर्यंत कोकणात पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता दिवाळीला काहीच दिवस उरलेले असताना पावसाने विश्रांती घेतलेली आहे.
advertisement
1/6

मुंबईतून पाऊस आता बऱ्यापैकी ओसरल्याचं चित्र आहे. दोन दिवसांपूर्वीपर्यंत कोकणात पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता दिवाळीला काहीच दिवस उरलेले असताना पावसाने विश्रांती घेतलेली आहे.
advertisement
2/6
आज मुंबई दिवसभर निरभ्र आकाश असेल. त्यामुळे दुपारी उन्हाच्या तीव्र झळा बसून नागरिकांना उष्णतेचा त्रास उद्भवू शकतो.
advertisement
3/6
त्यामुळे घरात बाहेर पडताना मुंबईकरांनी योग्य ती काळजी घेऊनच घराबाहेर पडा. सन स्क्रीन आणि सनग्लासेस चा अवश्य वापर करा.
advertisement
4/6
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 27.43 °C आणि 29.57 °C राहण्याचा अंदाज आहे. तर हवेतील आर्द्रता पातळी 67% असेल.
advertisement
5/6
ठाण्यात आज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 25 °C आणि 35°C राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो.
advertisement
6/6
कोकणात, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सुद्धा उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाताना काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
पाऊस घेणार विश्रांती, मुंबईत वाढणार उष्णता, कोकणातील हवामान अंदाज इथं पाहा