TRENDING:

मुंबईत इथं नवरात्रीसाठी 40 डिझाईन्स, ज्वेलरी मिळतायत फक्त 100 रुपयांत!

Last Updated:
मुंबईत नवरात्रीनिमित्त खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. यात बोरिवली पश्चिमेतील मोक्ष प्लाझा जवळचे मार्केट हे विशेष प्रसिद्ध आहे. गरब्यासाठी लागणाऱ्या मुलींच्या ऑक्सिडाईज ज्वेलरीसाठी हे मार्केट दरवर्षी नवरात्रीच्या काळात चर्चेत असते.
advertisement
1/5

2/5
या मार्केटमध्ये जवळपास 30 ते 40 डिझाईन्स असलेली ज्वेलरी उपलब्ध आहे आणि प्रत्येक वस्तू फक्त शंभर रुपयांत मिळते. दागिन्यांमध्ये गळ्यात घालायचे चोकर, लॉंग नेकलेस, मिड-लेंथ नेकलेस, ऑक्सिडाईजच्या बांगड्या, अंगठ्या, नोज पिन, कंबरपट्टा अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.
advertisement
3/5
इथल्या ज्वेलरीची खासियत म्हणजे या वस्तू केवळ स्वस्त दरात मिळतात असे नाही, तर त्या नव्या ट्रेंडनुसार आणि नवरात्रीच्या थीमनुसार बनवल्या जातात. त्यामुळे मुली आणि तरुणी या दागिन्यांना जास्त पसंती देतात.
advertisement
4/5

5/5
हे मार्केट रोज सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असते. इथे तुम्हाला नवरात्रानिमित्त लागणाऱ्या सर्व वस्तू अगदी कमी दरात मिळतात. बोरीवली पश्चिम स्टेशनपासून अगदी 2 मिनिटांवर मोक्ष प्लाझा जवळ हे मार्केट आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
मुंबईत इथं नवरात्रीसाठी 40 डिझाईन्स, ज्वेलरी मिळतायत फक्त 100 रुपयांत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल