TRENDING:

25 हजारांचा जॉब ते पाकिस्तानची हेर, ज्योती मल्होत्रा Spy कशी बनली?

Last Updated:
Indian Youtuber Jyoti Malhotra Spy News: हरियाणातील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
advertisement
1/10
25 हजारांचा जॉब ते पाकिस्तानची हेर, ज्योती मल्होत्रा Spy कशी बनली?
हरियाणातील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
advertisement
2/10
ज्योती 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचे एक लोकप्रिय YouTube चॅनेल चालवत होती आणि तिचे सुमारे 4 लाख सदस्य (सबस्क्रायबर्स) आहेत.
advertisement
3/10
माझी मुलगी दिल्लीत राहत होती. ती महिन्याला २०-२५ हजार रुपयांवर काम करायची, अशी माहिती ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा ​​यांनी दिली.
advertisement
4/10
त्यांनी पुढे सांगितले की, ज्योती दिल्लीला जायची आणि २०-२५ हजार रुपये पगार घ्यायचा, पण कोविड आल्यावर ती हिसारला परतली.
advertisement
5/10
ज्योतीचे इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनेल तिच्या कथेची एक वेगळीच बाजू दाखवतात. तिच्या इंस्टाग्रामवर १.३३ लाख फॉलोअर्स आहेत आणि तिच्या फेसबुक पेजवर ३.२१ लाख फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी, यूट्यूब चॅनेलवर ३.७८ लाख सबस्क्राइबर्स आहेत.
advertisement
6/10
सुरुवातीला, ज्योतीने भारतातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांचे व्हिडीओ ब्लॉग बनवले. यामध्ये मनाली, मसूरी, चंदीगड, जैसलमेर, जयपूर, काश्मीर इत्यादी प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
advertisement
7/10
ज्योतीचा पहिला परदेश दौरा थायलंडला होता, पण खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा ती पाकिस्तानला गेल्यावर.
advertisement
8/10
पाकिस्तानची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी परदेशी एजंटांनी तिची निवड केल्याचा आरोप आहे.
advertisement
9/10
ज्योतीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती पाकिस्तान उच्चायुक्ताच्या पार्टीत इतर भारतीय व्लॉगर्ससोबत दिसत आहे. येथूनच पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एका व्लॉगरची कहाणी सुरू झाल्याचं सांगितलं जातं.
advertisement
10/10
सर्व फोटो सौजन्य- @travelwithjo1
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
25 हजारांचा जॉब ते पाकिस्तानची हेर, ज्योती मल्होत्रा Spy कशी बनली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल