TRENDING:

PHOTOS : म्हणे खूपच सुंदर असतो हा साप, महाराणीच्या नावावर ठेवण्यात आलंय नाव, अशी आहे ओळख

Last Updated:
भारतात विविध प्रकारचे साप आहेत. आज अशाच एका सापाबाबत जाणून घेऊयात. या सापाला वन सुंदरी, सी. हेलेना आणि तस्कर या नावाने ओळखले जाते. या सापाचे तोंड आतून काळे दिसल्याने लोक त्याला ब्लॅक मांबा समजतात. भारतात हा VTR सह सर्वत्र आढळतो. (आशीष कुमार/पश्चिम चंपारण)
advertisement
1/6
PHOTOS : म्हणे खूपच सुंदर असतो हा साप, महाराणीच्या नावावर ठेवण्यात आलंय नाव
तुम्ही काय अशा सापाबाबत ऐकले आहे, ज्याचे नाव एखाद्या महाराणीच्या नावावर ठेवले गेले, ते पण अशी महाराणी, जी आपल्या सुंदरतेमुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.
advertisement
2/6
निसर्ग पर्यावरण आणि वन्यजीव सोसायटीचे (nature environment and wildlife society) प्रकल्प व्यवस्थापक आणि वन्यजीव तज्ञ अभिषेक यांच्या मते, वन सुंदरी हा एक साप आहे, ज्याचे नाव ट्रॉयची महाराणी हेलेना यांच्या नावावरून सी. हेलेना असे ठेवण्यात आले.
advertisement
3/6
अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1803 मध्ये फ्रेंच जीवशास्त्रज्ञ डुडिन यांनी वन सुंदरी सापाचा शोध लावला होता. विशेष बाब अशी की, या सापाचे सौंदर्य पाहून त्यांनी ट्रॉयची महाराणी हेलेना यांच्या नावावरून या सापाचे नाव सी हेलेना ठेवले.
advertisement
4/6
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या सापाची लांबी ही 5.5 फूट इतकी आहे. तसेच याचे वजन दीड किलो इतके असते. विशेष हा साप विषारी नसतो.
advertisement
5/6
अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, याला मराठीत तस्कर या नावाने ओळखले जाते. हा साप शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असतो. हा साप उंदीर, कीटक आणि बेडूक यांसारखे प्राणी खातो. त्याने दंश केला तर कोणत्याही प्रकारचा धोका नाही.
advertisement
6/6
हा साप जुन्या झाडांमध्ये आणि शेतात आढळतात. पश्चिम चंपारण जिल्ह्यातील वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पातील मंगुराहा, जमुनिया आणि गोवर्धन पर्वतरांगांमध्येही हा साप मोठ्या प्रमाणात आढळतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
PHOTOS : म्हणे खूपच सुंदर असतो हा साप, महाराणीच्या नावावर ठेवण्यात आलंय नाव, अशी आहे ओळख
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल