तुमच्या घरातील शिळी चपाती आयुष्यात श्रीमंती आणणार, फक्त न चुकता हे उपाय करा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
अनेक घरांमध्ये जेवण झाल्यानंतर काही चपात्या शिल्लक राहतात. त्या फेकून देण्याऐवजी त्यांचा धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून उपयोग केल्यास जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतात, असे मानले जाते.
advertisement
1/5

2/5
ज्योतिषशास्त्रानुसार, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आणि ग्रहदोष दूर करण्यासाठी चपातीशी संबंधित काही सोपे उपाय प्रभावी ठरतात. दररोज चपाती बनवताना एक चपाती बाजूला ठेवून ती गायीस अर्पण केल्यास घरात सुख, शांतता आणि समृद्धी येते, असे मत आहे. हा उपाय विशेषतः शनिवारी केल्यास अधिक फलदायी मानला जातो.
advertisement
3/5
शनीच्या साडेसातीचा त्रास होत असेल तर शनिवारी किंवा अमावास्येच्या दिवशी दोन शिळ्या चपात्या आणि थोडी खीर गायीला खायला द्यावी. या कृतीमुळे शनी ग्रह शांत होतो आणि त्याचा नकारात्मक प्रभाव कमी होतो, असे ज्योतिष तज्ञ सांगतात.
advertisement
4/5
राहू दोष असलेल्या व्यक्तींनी दररोज चपातीवर थोडं मोहरीचं तेल लावून ती काळ्या कुत्र्याला खायला द्यावी. हा उपाय राहूच्या अशुभ परिणामांना कमी करण्यास मदत करतो.
advertisement
5/5
या पारंपरिक उपायांमागील मुळ संकल्पना म्हणजे दान आणि करुणा म्हणजेच प्राण्यांना अन्न देऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे. त्यामुळे अशा उपायांनी केवळ ग्रहदोष कमी होत नाहीत, तर मनात समाधान आणि घरात आनंदाचे वातावरणही निर्माण होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
तुमच्या घरातील शिळी चपाती आयुष्यात श्रीमंती आणणार, फक्त न चुकता हे उपाय करा