TRENDING:

Astro : काय सांगता! काजू कतली फक्त मिठाई नाही नशीबाचा पासवर्ड, पण कसं?

Last Updated:
Kaju Katli Astro : काजू कतली म्हणताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलं असेल. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटले की काजू कतली तुमचं नशीबही बदलू शकते.
advertisement
1/5
Astro : काय सांगता! काजू कतली फक्त मिठाई नाही नशीबाचा पासवर्ड, पण कसं?
भारतात कोणता कार्यक्रम किंवा सणवार म्हटलं की गोड आलंच आणि गोड म्हणजे काजू कतली फेमस. एक डायमंड आकाराची मिठाई. घर, ऑफिस सगळीकडे ही मिठाई वाटली जाते.
advertisement
2/5
एरवी गोड किंवा मिठाई न खाणारेही काजू कतली मात्र आवडीने खातात. आताही काजू कतली म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल.
advertisement
3/5
काजू कतली तिचा स्वाद, टेक्स्चर आणि हलकं वितळणारं स्वरूप यामुळे ती विशेष प्रसंगी, सणासुदीला आणि गिफ्ट म्हणूनही मोठ्या प्रमाणात वापरली जाते.
advertisement
4/5
ज्योतिषांच्या मते काजू कतली ही फक्त मिठाई नाही तर नशीब घडवते. ज्योतिषी भावना उपाध्याय यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं, काजू कतली नशीब घडवते. पांढरी मिठाई शक्य तितकी जास्त खा आणि गिफ्टही करा, ते खूप चांगलं आहे.
advertisement
5/5
सूचना : हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. या लेखात करण्यात आलेल्या दाव्याचं समर्थन न्यूज18मराठी करत नाही किंवा त्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Astro : काय सांगता! काजू कतली फक्त मिठाई नाही नशीबाचा पासवर्ड, पण कसं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल