TRENDING:

Makar Sankranti Horoscope: 4 राशींच्या व्यक्तींनी आता गोड गोडच बोलावं, मोठ्या वादात अडकण्याची शक्यता!

Last Updated:
Makar Sankranti 2025 Horoscope: 14 जानेवारीला सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला त्यामुळे सर्वत्र मकर संक्रांत साजरी होतेय. सूर्याच्या राशीप्रवेशातून काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत सुखद काळ सुरू झाला आहे, तर काही राशींच्या व्यक्तींच्या वाट्याला मात्र अडचणींचा काळ आलाय, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. (ओम प्रयास, प्रतिनिधी / हरिद्वार)
advertisement
1/7
4 राशींच्या व्यक्तींनी आता गोड गोडच बोलावं, मोठ्या वादात अडकण्याची शक्यता!
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक राशीवर विशिष्ट ग्रहाचा प्रभाव असतो. मकर ही शनीची रास मानली जाते आणि शनीला सूर्याचा पुत्र मानतात. त्यामुळे आता सूर्याचा शनीच्या राशीत प्रवेश झाल्यामुळेच काही राशींच्या व्यक्तींना त्रास सोसावा लागू शकतो, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे.
advertisement
2/7
कुंभ : कामकाजात नुकसान होऊ शकतं, आर्थिक स्थिती कोलमडू शकते. संसारात अडचणी येऊ शकतात. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. याबाबत काळजी घ्यावी.
advertisement
3/7
सिंह : काळ सर्वोत्तम आहे, परंतु आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे आहारावर विशेष लक्ष द्यावं. काळजी घ्यावी.
advertisement
4/7
कन्या : कुटुंबात वाद होऊ शकतात. घरातलं वातावरण जास्तीत जास्त शांत कसं राहिल याची काळजी घ्यावी.
advertisement
5/7
मिथुन : कामकाजात नुकसान होऊ शकतं. नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. हरिद्वारमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित शशांक शेखर शर्मा यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
6/7
ज्योतिषांनी सांगितलं की, या राशीच्या व्यक्तींनी अजिबात घाबरून जाऊ नये, परंतु काळजी घ्यायला हवी. आपण आपलं कार्य व्यवस्थित पार पाडावं. तसंच वाणीवर नियंत्रण ठेवावं, शब्द जपून वापरावे.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Makar Sankranti Horoscope: 4 राशींच्या व्यक्तींनी आता गोड गोडच बोलावं, मोठ्या वादात अडकण्याची शक्यता!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल