Baby Boy Names: श्री रामावरून मुलांसाठी मॉडर्न नावांची यादी पाहिली का? ट्रेंडिंग बेबी बॉय नेम्स, एक से एक..!
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Trending Baby Boy Names: आजकालच्या नव्या पिढीत मुला-मुलींना सुंदर नाव देण्यासाठी पालक फार विचार करतात, बाळाचं नाव काय ठेवावं यावर घमासान होतं. भारतामध्ये आजही आपल्या मुलांची नावे देवी-देवतांच्या नावावरून ठेवण्याची मोठी परंपरा आहे. आजच्या आधुनिक काळात पालकांना अशी नावे हवी असतात जी परंपरेशी जोडलेली असतीलच शिवाय ऐकायला मॉडर्न आणि युनिक वाटतील. आज आम्ही तुम्हाला प्रभू श्रीरामावरून बाळांच्या नावांची यादी सांगणार आहोत. ही नावे आधुनिक वाटतात शिवाय त्याचा अर्थही छान आहे.
advertisement
1/5

शाश्वत - कलात्मक, सुंदर आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा.अवदेश - अयोध्येचा राजा.एकाक्ष - एकाग्रचित्त आणि संतुलित स्वभाव असलेला.
advertisement
2/5
रणवीर - शूर आणि निडर योद्धा.भुवन - संपूर्ण ब्रह्मांड व्यापणारा.अनिक्रत - धर्मपरायण, समजूतदार आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचा.
advertisement
3/5
ऋत्विक - पवित्र विधी करणारा किंवा पुरोहित.चिन्मय - शुद्ध ज्ञान आणि आनंदाचे स्वरूप.इवान - दयाळू शासक किंवा देवा भेट.
advertisement
4/5
वीराज - तेजस्वी आणि चमकदार.राघव - रघुवंशाचा वंशज; कुलीन वंशातील.अथर्व - वेदांचे ज्ञान असलेला किंवा जाणकार.
advertisement
5/5
निमिश - भगवान रामांचे पूर्वज.समर्थ - सक्षम, मजबूत आणि कामात कुशल असलेला.अवयुक्त - बुद्धिमान आणि चांगली समज असलेली व्यक्ती (हे नाव भगवान कृष्णाशीही संबंधित आहे).
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Baby Boy Names: श्री रामावरून मुलांसाठी मॉडर्न नावांची यादी पाहिली का? ट्रेंडिंग बेबी बॉय नेम्स, एक से एक..!