Numerology: या जन्मतारखांची जोडी जमली तर प्रगती ठरलेली! पण, प्रेमात नसते इमोशनल अटॅचमेंट
- Published by:Amit Deskhmukh
Last Updated:
Numerology in Marathi: स्वामी ग्रह: क्रमांक तीन हा गुरूचं प्रतिनिधित्व करतो. क्रमांक 3 हा क्रमांक 7 शी किती सुसंगत आहे. त्याचे परिणाम गुण-दोष समजून घेऊ.
advertisement
1/6

क्रमांक 7: क्रमांक 7 हा एक विशेष अंक आहे. सात क्रमांकाचा प्रभाव असलेल्या व्यक्तींमध्ये अध्यात्माची अफाट ताकद आणि देवदूताच्या अलौकिक शक्तीसारखं शहाणपण असतं.
advertisement
2/6
7 हा अंक केतूचं प्रतिनिधित्व करतो. अशा व्यक्ती विश्लेषणात्मक कौशल्यं आणि बुद्धिमत्तेनं परिपूर्ण असतात. क्रमांक 3 हादेखील ज्ञान आणि हुशारी या गुणांचा प्रतिनिधी आहे. म्हणून सात आणि तीन जन्मांक असलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात यश आणि प्रशंसा मिळते.
advertisement
3/6

4/6
ते आपल्या जोडीदाराला स्पेस देतात आणि सामान्यतः परस्परांना फायदा होईल असं ध्येय ठेवतात. पण, ते तर्कशुद्ध विचार करणारे असल्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये भावनिकता हा पैलू फारच कमी आढळतो. त्यामुळे प्रेमात असलेल्या जोडप्यांमध्ये इमोशनल अटॅचमेंट कमी आढळते.
advertisement
5/6
एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेत सात आणि तीन हे अंक एकत्र असणं हे फार मौल्यवान आहे. कारण, अशा व्यक्तीला काळजी घेणारे आणि पूर्णपणे पाठिंबा देणारे पालक मिळतात. ज्या व्यक्तीच्या जन्मतारखेत दोन्हीपैकी एकही संख्या नसल्यास पालकांपैकी एकाशी चांगले संबंध राखण्यात अडचणी येतात.
advertisement
6/6
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Numerology: या जन्मतारखांची जोडी जमली तर प्रगती ठरलेली! पण, प्रेमात नसते इमोशनल अटॅचमेंट