TRENDING:

16 जानेवारी 2026 खास! उद्या 'हे' उपाय करण्यात चुकलात तर पश्चाताप कराल, वर्षभर करावा लागेल संकटांचा सामना

Last Updated:
16 जानेवारी 2026 रोजी आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा 'प्रदोष व्रत' आणि 'मासिक शिवरात्री'चा महासंयोग जुळून आला आहे. एकाच दिवशी महादेवांच्या आवडीच्या दोन तिथी एकत्र येणे हे शिवभक्तांसाठी वरदानापेक्षा कमी नाही.
advertisement
1/7
उद्या 'हे' उपाय करण्यात चुकलात तर पश्चाताप कराल, करावा लागेल संकटांचा सामना
आज 15 जानेवारी 2026 असून उद्या शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा 'प्रदोष व्रत' आणि 'मासिक शिवरात्री'चा महासंयोग जुळून आला आहे. एकाच दिवशी महादेवांच्या आवडीच्या दोन तिथी एकत्र येणे हे शिवभक्तांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी केलेले उपाय केवळ आर्थिक विवंचनाच दूर करत नाहीत, तर कुंडलीतील ग्रहदोषही शांत करतात.
advertisement
2/7
100 वर्षांनंतरचा दुर्मिळ योग: असे मानले जाते की, जेव्हा प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी येतात, तेव्हा महादेवांची शक्ती द्विगुणित होते. या दिवशी 'शक्ती' आणि 'शिव' यांची एकत्रित पूजा केल्याने वर्षभराच्या उपासनेचे फळ मिळते.
advertisement
3/7
आर्थिक चणचण दूर करण्यासाठी: उद्या प्रदोष काळात शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करा. यामुळे घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो आणि रखडलेले पैसे परत मिळतात.
advertisement
4/7
वैवाहिक सुखासाठी विशेष उपाय: हा शुक्र प्रदोष असल्याने, पती-पत्नीने एकत्र मिळून शिवलिंगावर दही आणि मध अर्पण करावे. तसेच देवी पार्वतीला लाल चुनरी अर्पण केल्यास नात्यातील दुरावा संपतो.
advertisement
5/7
शनी-राहू दोषातून मुक्ती: मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या या पहिल्या शिवरात्रीला शिवलिंगावर काळे तीळ मिश्रित जल अर्पण करा. यामुळे शनीची साडेसाती आणि राहूचा नकारात्मक प्रभाव कमी होतो.
advertisement
6/7
108 बेलपत्रांचा चमत्कार: उद्या सायंकाळी 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा जप करत महादेवांना 108 बेलपत्रे अर्पण करा. यामुळे कितीही मोठे संकट असले तरी त्यातून मार्ग निघतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
advertisement
7/7
आरोग्यासाठी महामृत्यंजय मंत्र: ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत, त्यांनी उद्या रात्री महामृत्यंजय मंत्राचा किमान 1 माळ जप करावा. यामुळे शारीरिक व्याधी दूर होण्यास मदत होते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
16 जानेवारी 2026 खास! उद्या 'हे' उपाय करण्यात चुकलात तर पश्चाताप कराल, वर्षभर करावा लागेल संकटांचा सामना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल