Cameron Green : आयपीएल ऑक्शनचा हिरो, 12 तासात 'झिरो'... 25.20 कोटींची बोली पण भोपळाही फोडता आला नाही!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Cameron Green Out on Duck In Ashes : आयपीएल ऑक्शनमध्ये कॅमरॉन ग्रीनला खरेदी करण्यासाठी चेन्नई आणि कोलकाता भिडले. अखेर तगड्या फाईटनंतर 25.20 कोटी रुपयांना ग्रीनला कोलकाताने खरेदी केलं.
advertisement
1/5

ऑस्ट्रेलियाच्या कॅमरॉन ग्रीनवर आयपीएलच्या लिलावात तगडी बोली लागली. कॅमरॉन ग्रीनची 2 कोटी रुपये मूळ किंमत होती. कॅमरॉन ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू ठरला.
advertisement
2/5
कॅमरॉन ग्रीनला खरेदी करण्यासाठी चेन्नई आणि कोलकाता भिडले. अखेर तगड्या फाईटनंतर 25.20 कोटी रुपयांना कॅमरॉन ग्रीनला कोलकाताने खरेदी केलं.
advertisement
3/5
अशातच आता आयपीएल ऑक्शनचा हिरो ठरलेला कॅमरॉन ग्रीन फक्त 12 तासात झिरो झाला. सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत कॅमरॉन ग्रीनने लाजीरवाणी कामगिरी केली.
advertisement
4/5
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या अॅशेस कसोटी सामन्यात कॅमरॉन ग्रीन शुन्यावर बाद झाल्याचं पहायला मिळालं. तो दुसऱ्याच बॉलवर कॅच सोपवून बसला.
advertisement
5/5
दरम्यान, अॅडिलेटवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या दिवशीच्या पहिल्या सेशनाच ऑस्ट्रेलियाने विकेट्स गमावल्याने इंग्लंडने चांगली पकड मिळवली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Cameron Green : आयपीएल ऑक्शनचा हिरो, 12 तासात 'झिरो'... 25.20 कोटींची बोली पण भोपळाही फोडता आला नाही!