TRENDING:

PAK vs BAN : वादग्रस्त रनआऊटनंतर पाकिस्तानच्या सलमान आगाला धक्का, ICC ने सुनावली मोठी शिक्षा

Last Updated:
खरं तर सलमान आघाला खेळभावना जपण्याआधी कळायला पाहिजे होतं की आपण क्रिजबाहेर आहोत आणि गोलंदाज याचा फायदा घेऊन आपल्याला रनआऊट करू शकतो.
advertisement
1/8
वादग्रस्त रनआऊटनंतर पाकिस्तानच्या सलमान आगाला धक्का, ICC ने सुनावली मोठी शिक्षा
ढाकाच्या शेरे बांगला नेशनल स्टेडिअमवर शुक्रवारी पार पडलेल्या सामन्यात पाकिस्तानने डिएलएस मेथडनूसार बांग्लादेशने 128 धावांनी पराभव केला होता.
advertisement
2/8
Salman Ali Agha breaks silence on run-out controversy with Mehidy Hasan
advertisement
3/8
या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू सलमान आगाच्या वादग्रस्त रनआऊटवरून प्रचंड वाद झाला होता. यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
4/8
खरं तर ही घटना 38 व्या ओव्हरला घडली आहे. ही ओव्हर बांगलादेशकडून मेहदी हसन टाकायला आला होता.मेहदी हसनच्या या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मोहम्मद रिजवानने नुसता बॉल प्लेस केला होता.
advertisement
5/8
दरम्यान हा बॉल सलमान आगाच्या बाजूला थांबताच त्याने तो उचलून मेहंदी हसनच्या हातात देण्याचा प्रयत्न केला. पण इतक्यात मेहंदी हसनने बॉल हिसकावून त्याला रनआऊट केले.
advertisement
6/8
खरं तर सलमान आघाला खेळभावना जपण्याआधी कळायला पाहिजे होतं की आपण क्रिजबाहेर आहोत आणि गोलंदाज याचा फायदा घेऊन आपल्याला रनआऊट करू शकतो.
advertisement
7/8
या रनआऊटनंतर सलमान आगा प्रचंड चिडला होता.त्याने अंपायरने आऊट देताच मैदानात हेल्मेट काढून मैदानात आपटलं होतं, आणि त्यासोबत आपले ग्लोव्हज देखील फेकून दिले होते.
advertisement
8/8
मैदानातील त्याच्या या कृतीवर आक्षेप घेत सामनाधिकारी नियामूर रशीद यांनी हा गुन्हा लेव्हल 1 चा आणि खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन असल्याचे मानले. नंतरचा गुन्हा 'आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे किंवा फिक्स्चर आणि फिटिंग्जचा गैरवापर' याशी संबंधित आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : वादग्रस्त रनआऊटनंतर पाकिस्तानच्या सलमान आगाला धक्का, ICC ने सुनावली मोठी शिक्षा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल