TRENDING:

IND vs NZ : विराट-रोहितची दांडी, फक्त सहाच खेळाडू पोहोचले प्रॅक्टीसला, टीम इंडियात नेमकं चाललंय काय?

Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना हा सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
1/7
विराट-रोहितची दांडी, फक्त सहाच खेळाडू पोहोचले प्रॅक्टीसला, टीम इंडियात नेमकं चाल
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना हा सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
2/7
दुसऱ्या वनडेआधी टीम इंडियाच प्रॅक्टीस सेशन पार पडलं.या प्रॅक्टीस सेशनला फक्त सहा खेळाडूंनीच हजेरी लावली होती. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन सिनिअर खेळाडूंनी प्रॅक्टीसला दांडी मारली होती.त्यामुळे टीम इंडियात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement
3/7
खरं तर वडोदराच्या मैदानातला पहिला वनडे सामना हा भारताने 4 विकेटने जिंकला होता. या सामन्यानंतर दोन दिवसांनी भारताचा दुसरा वनडे सामना हा न्यूझीलंड विरूद्द खेळवला जाणार आहे.
advertisement
4/7
या सामन्याची तयारी करण्यासाठी टीम इंडियाचं आज प्रॅक्टीस सेशन पार पडलं आहे.या प्रॅक्टीस सेशनला रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दांडी मारली होती.
advertisement
5/7
विशेष म्हणजे कॅप्टन शुभमन गिल, आयुष बदोनी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अर्शदिप सिंह आणि कुलदीप यादव या सहा खेळाडूंनीच फक्त प्रॅक्टीस सेशनला हजेरी लावली होती.
advertisement
6/7
खरं तर प्रॅक्टीसला इतक्या कमी खेळाडूंची हजेरी पाहून टीम इंडियात सर्व काही चाललंय ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
advertisement
7/7
पण आजचे प्रॅक्टीस सेशन हे ऑप्शनल असल्या कारणानेच मोजक्याच खेळाडूंनी प्रॅक्टीस सेशनला हजेरी लावल्याची माहिती आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : विराट-रोहितची दांडी, फक्त सहाच खेळाडू पोहोचले प्रॅक्टीसला, टीम इंडियात नेमकं चाललंय काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल