TRENDING:

मयंक यादव होणार पाटलांचा जावई? श्रेयंकासोबत कॅमेऱ्यात झाला कैद, फोटो तुफान व्हायरल!

Last Updated:
Shreyanka Patil Mayank Yadav Viral Photo : बंगळूरू येथे शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यातील सामन्यात पलटणने 4 विकेट्सने विजय मिळवला. त्यावेळी आरसीबीची एक प्लेयर कॅमेऱ्यात कैद झाली.
advertisement
1/6
मयंक यादव होणार पाटलांचा जावई? श्रेयंकासोबत कॅमेऱ्यात झाला कैद, फोटो व्हायरल
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात डब्ल्यूपीएलमधील सामना खेळवला गेला. या सामन्यात पलटणने चार विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
advertisement
2/6
सामन्याव्यतिरिक्त दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर असलेली RCB ची एक खेळाडू चर्चेत आली होती. ही खेळाडू दुसरी तिसरी कुणी नसू श्रेयंका पाटील आहे.
advertisement
3/6
मुंबई आणि आरसीबीच्या सामन्यावेळी श्रेयंका पाटीलने स्टेडियमवर हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्यासोबत असलेल्या क्रिकेटरने सर्वांचं लक्ष वेधलं.
advertisement
4/6
हा इतर कुणी नसून भारतीय क्रिकेटपटू मयंक यादव आहे. मयंक आणि श्रेयंकाला एकत्र पाहून नेटकऱ्यांनी दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू केल्या आहेत.
advertisement
5/6
श्रेयंका आणि मयंक दोघं फक्त मित्र आहेत की, डेट करतायेत? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. मात्र, या अफवा आहेत. दोघंही सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये दुखापतीवर काम करत आहेत.
advertisement
6/6
दरम्यान, आरसीबीची स्टार गोलंदाज श्रेयंका पाटील डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच आठवड्यात दुखापतग्रस्त झाली होती. तर मयंक यादव देखील एनसीएमध्ये रिकव्हरी करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
मयंक यादव होणार पाटलांचा जावई? श्रेयंकासोबत कॅमेऱ्यात झाला कैद, फोटो तुफान व्हायरल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल