TRENDING:

Mohammed Shami : मोहम्मद शमी एकटा पूरून उरला, 20 बॉलमध्ये खेळखल्लास,गंभीर-आगरकर आता तरी संधी देणार का?

Last Updated:
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.देशांतर्गंत क्रिकेटमध्ये तो विकेटस वर विकेट काढतो आहे.
advertisement
1/7
मोहम्मद शमी एकटा पूरून उरला, 20 बॉलमध्ये खेळखल्लास,गंभीर-आगरकर आता तरी संधी देणा
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.देशांतर्गंत क्रिकेटमध्ये तो विकेटस वर विकेट काढतो आहे.
advertisement
2/7
देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतकी उत्कृष्ट कामगिरी करून देखील मोहम्मद शमीची टीम इंडियात निवड होत नाही आहे. यामागे शमी आणि आगरकर यांच्यात झालेला वाद कारणीभूत ठरत आहे.
advertisement
3/7
खरं तर आज सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बंगाल विरूद्ध सर्विसेस या दोन संघात सामना पार पडलेला. या सामन्यात मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे.
advertisement
4/7
मोहम्मद शमीने आज 3.2 ओव्हर गोलंदाजी केली. या दरम्यान त्याने 13 धावा देऊन 4 विकेट काढल्या होत्या. त्यामुळे शमीच्या या गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांचे कंबरडं मोडलं.
advertisement
5/7
नुकत्याच सूरू झालेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मोहम्मद शमीने 4 विकेट घेतल्या होत्या. तर रणजी ट्रॉफी स्पर्धेत शमीने 4 सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या.
advertisement
6/7
रणजी ट्ऱॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून देखील त्याला टीम इंडियात संधी मिळाली होती. या दरम्यान त्याचा अजित आगरकरसोबत वाद झाला होता. या वादानंतर त्याला साऊथ आफ्रिका दौऱ्यात संधी मिळाली नव्हती.
advertisement
7/7
आता रणजीनंतर मोहम्मद शमी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करतो आहे.त्यामुळे आता तरी शमीला टीम इंडियात संधी मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mohammed Shami : मोहम्मद शमी एकटा पूरून उरला, 20 बॉलमध्ये खेळखल्लास,गंभीर-आगरकर आता तरी संधी देणार का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल