TRENDING:

IND vs NZ : विराटने इशारा केला आणि पुष्पा सेलिब्रेशन नडले, ती एक चूक भारी पडली, टीम इंडियाचा खेळ खल्लास

Last Updated:
न्यूझीलंडने दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 297 धावांवर ऑल आऊट झाला होता.त्यामुळे 41 धावांनी न्यूझीलंडने हा सामना जिंकला आहे. या विजयासह न्यूझीलंडने 2-1 ने मालिका खिशात घातली आहे.
advertisement
1/7
विराटने इशारा केला आणि पुष्पा सेलिब्रेशन नडले, ती एक चूक भारी पडली, टीम इंडियाचा
न्यूझीलंडने दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 297 धावांवर ऑल आऊट झाला होता.त्यामुळे 41 धावांनी न्यूझीलंडने हा सामना जिंकला आहे. या विजयासह न्यूझीलंडने 2-1 ने मालिका खिशात घातली आहे.
advertisement
2/7
337 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल स्वस्तात बाद झाला होता. त्यानंतर टीम इंडियाचा मिडल ऑर्डर सपशेल फ्लॉप ठरला होता, विराट कोहलीला वगळता.
advertisement
3/7
कारण केएल राहुल आणि श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाला होता. जर या दोन्ही खेळाडूंनी मैदानावर टीचून फलंदाजी केली असती तर सामन्याचा निकाल काहीसा वेगळा होता.
advertisement
4/7
हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर नितीश कुमार रेड्डी मैदानात आला होता.यावेळी त्याच्या जोडीला विराट कोहली मैदानात होता. दोघेही टीचून फलंदाजी करत होते.या फलंदाजी दरम्यान नितीश रेड्डीने त्याच्या कारकिर्दिकलं पहिलं अर्धशतक ठोकलं होतं.
advertisement
5/7
नितीश रेड्डीने अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केले होते. हे सेलिब्रेशन त्याच्या डोक्यात गेलं आणि तो सोप्पी कॅच देऊन आऊट झाला.
advertisement
6/7
शेवटी विराट कोहली आणि हर्षित राणा या दोघांनी टीम इंडियाला विजयाच्या समीप नेले होते. या दरम्यान राणाने 52 धावांची खेळी केली. त्यानंतर विराट मैदानात होता तेव्हा भारताला 30 बॉलमध्ये 54 धावा हव्या होत्या.
advertisement
7/7
पण शेवटी विराट कोहली 108 बॉलमध्ये 124 धावा करून बाद झाला आणि भारताचा डाव 297 धावांवर ऑल आऊट झाला होता.त्यामुळे 41 धावांनी न्यूझीलंडने हा सामना जिंकला आहे. या विजयासह न्यूझीलंडने 2-1 ने मालिका खिशात घातली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : विराटने इशारा केला आणि पुष्पा सेलिब्रेशन नडले, ती एक चूक भारी पडली, टीम इंडियाचा खेळ खल्लास
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल