TRENDING:

IND vs PAK : पाकिस्तानने टी20 स्टाईलमध्ये गेम केला, हाता तोंडाशी आलेला आशिया कप भारताकडून हिसकावला

Last Updated:
अंडर 19 आशिया कप 2025 च्या फायनल सामन्यात पाकिस्ताने भारताचा 191 इतक्या मोठ्या धावाच्या फरकाने पराभव केला आहे. या विजयासह पाकिस्तानने दुसऱ्यांदा आशिया कपवर नाव कोरले आहे.
advertisement
1/7
पाकिस्तानने टी20 स्टाईलमध्ये गेम केला, हाता तोंडाशी आलेला आशिया कप भारताकडून हिस
अंडर 19 आशिया कप 2025 च्या फायनल सामन्यात पाकिस्ताने भारताचा 191 इतक्या मोठ्या धावाच्या फरकाने पराभव केला आहे. या विजयासह पाकिस्तानने दुसऱ्यांदा आशिया कपवर नाव कोरले आहे.
advertisement
2/7
ही फायनल जिंकून भारताला 9व्यांदा आशिया कप जिंकण्याची सधी होती. पण पाकिस्तानच्या विजयाने ही संधी हुकली आहे.
advertisement
3/7
पाकिस्तानने दिलेल्या 347 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली होती.भारताचे दोन्ही सलामीवीर वैभव सुर्यवंशी 26 तर आयुष म्हात्रे 2 धावांवर बाद झाला होते.
advertisement
4/7
हे दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर इतर खेळाडूंनी भारताचा डाव सावरला नाही. आणि भारताचा डाव गडगडत गेला आणि पुढे जाऊन 156 धावांवर ऑल आऊट झाला. पाकिस्तानकडून अली रझाने 4, मोहम्मद सयाम, अब्दुल सुभान, हुझेफा अहसनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या.
advertisement
5/7
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 347 धावा ठोकल्या होत्या. पाकिस्तानकडून समीन मिन्हासने 172 धावांची वादळी खेळी केली होती.
advertisement
6/7
मिन्हास व्यतिरीक्त अहमद हुसेनने 56 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या बळावर पाकिस्तानने 347 धावा केल्या होत्या.
advertisement
7/7
दरम्यान भारताने हा आशिया कप हारल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण भारताचे आशिया कपवर एकहाती वर्चस्व होतं. या वर्चस्वाला देखील धक्का बसला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानने टी20 स्टाईलमध्ये गेम केला, हाता तोंडाशी आलेला आशिया कप भारताकडून हिसकावला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल