TRENDING:

T20 World Cup : पाकिस्तानने उरली सुरली लाजही घालवली, हॉटेलमध्ये महिलेसोबत नको ते कृत्य, वर्ल्ड कपमध्ये खळबळ

Last Updated:
पाकिस्तानने पु्न्हा एकदा लाज घालवली आहे. पण यावेळेस पाकिस्तानने जे कृत्य केलं आहे, ते चिड आणणार आहे.
advertisement
1/8
पाकिस्तानने उरली सुरली लाजही घालवली, हॉटेलमध्ये महिलेसोबत नको ते कृत्य, वर्ल्ड क
टी20 वर्ल्डकप 2026 मधून पाकिस्तान बाहेर झाली आहे. पाकिस्तानच्या या कामगिरीनंतर आता त्यांच्यावर बोर्डाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/8
पाकिस्तानच्या काही खेळाडूंची हकालपट्टी करण्यात येणार आहे. तर काहींवर दंडात्मक कारवाई होण्याची चर्चा सूरू आहे.
advertisement
3/8
या चर्चेदरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानने पु्न्हा एकदा लाज घालवली आहे. पण यावेळेस पाकिस्तानने जे कृत्य केलं आहे, ते चिड आणणार आहे.
advertisement
4/8
खरं तर पाकिस्तानला सेमी फायनलला पोहोचण्याची नामी संधी होती. पण श्रीलंकेच्या दासून शनाकाने त्यांच्या हातून ही संधी हिसकावली.
advertisement
5/8
जरी पाकिस्तानने सुपर 8 मधला सामना जिंकला असला तरी त्यांना ज्या फरकाने सामने जिंकणे अपेक्षित होते. ते शक्य न झाल्याने पाकिस्तान वर्ल्ड कप बाहेर झाली आहे.
advertisement
6/8
दरम्यान वर्ल्ड कप बाहेर जाता जाता पाकिस्तानच्या एका खेळाडूने चीड आणणार कृत्य केलं आहे. पाकिस्तानच्या एका खेळाडूने हॉटेल स्टाफमधील महिलेसोबत गैतवर्तन केल्याची घटना घडली आहे, टेलिकॉम एशिया स्पोर्टने यासंबंधीत वृत्त दिले होते.
advertisement
7/8
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना पाकिस्तानच्या श्रीलंकेविरूद्धच्या सूपर 8 च्या शेवटच्या सामन्याआधी घडली होती. यामध्ये पाकिस्तानच्या एका खेळाडूने कँडी हॉटेलच्या एका महिला स्टाफसोबत घाणेरडे कृत्य केले होते. या घटनेत महिलेने अलार्म वाजवल्यानंतर सगळे हॉटेल स्टाफ जमा झाला आणि परिस्थिती हाताळण्यात आली. तसेच या घटनेची माहिती पाकिस्तान टीम मॅनेजर नावेद चीमा यांना दिली गेली होती.
advertisement
8/8
रिपोर्टनुसार, गोल्डन क्राऊन हॉटेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित घटनेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चीमा यांनी पाकिस्तान खेळाडूच्या वतीने हॉटेल प्रशासनाकडून माफी मागितली आहे आणि बेशिस्तपणासाठी दंड ठोठावला, ज्यामुळे प्रकरण मिटले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : पाकिस्तानने उरली सुरली लाजही घालवली, हॉटेलमध्ये महिलेसोबत नको ते कृत्य, वर्ल्ड कपमध्ये खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल