TRENDING:

Prithvi Shaw : डबल सेंच्युरी करूनही पृथ्वी शॉवर अन्याय? रणजी सामन्यात काय घडलं?

Last Updated:
ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 116 धावांची शतकीय खेळी केली होती.तर महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने 222 धावा करत डबल सेंच्यूरी केली होती.
advertisement
1/7
Prithvi Shaw : डबल सेंच्युरी करूनही पृथ्वी शॉवर अन्याय? रणजी सामन्यात काय घडलं?
रणजी ट्राफी स्पर्धेत आज महाराष्ट्र संघाने चंदीगड संघाचा 144 इतक्या मोठ्या धावांच्या फरकाने पराभव केला आहे.
advertisement
2/7
महाराष्ट्राच्या या विजयात ऋतुराज गायकवाडने शतकीय आणि पृथ्वी शॉने द्विशतकीय खेळी करून मोलाची भूमिका बजावली होती.
advertisement
3/7
ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्राच्या पहिल्या डावात 116 धावांची शतकीय खेळी केली होती.तर महाराष्ट्राच्या दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने 222 धावा करत डबल सेंच्यूरी केली होती.
advertisement
4/7
तरी देखील ऋतुराज गायकवाडला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला होता.त्यामुळे पृथ्वी शॉवर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे.
advertisement
5/7
खरं पृथ्वी शॉच्या डबल सेंच्यूरीच्या बळावर महाराष्ट्र चंदीगड समोर 464 धावांचे लक्ष्य ठेवू शकला होता.त्यामुळे पृथ्वी शॉ देखील प्लेअर ऑफ द मॅचचा दावेदार होता.
advertisement
6/7
पण पहिल्या डावावर रणजी सामन्याचा विजेता ठरतो,त्यामुळे ऋतुराज गायकवाडला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दिल्याचे समजते.
advertisement
7/7
पण तसे जरी असले तरी ऋतुराज गायकवाडने मनाचा मोठेपणा दाखवत पृथ्वी शॉ सोबत प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार शेअर करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे गायकवाडच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Prithvi Shaw : डबल सेंच्युरी करूनही पृथ्वी शॉवर अन्याय? रणजी सामन्यात काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल