TRENDING:

RCB vs SRH : आयपीएल 2026 चा नारळ फुटला! पहिल्या सामन्यात कशी असेल प्लेइंग इलेव्हन? कॅप्टन ईशानचा इम्पॅक्ट प्लेयर कोण?

Last Updated:
RCB vs SRH, IPL 2026 : आरसीबी आणि हैदराबादच्या स्कॉडमध्ये अनेक बदल झाले असून आता पहिल्या मॅचसाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? जाणून घेऊया.
advertisement
1/7
RCB vs SRH : आयपीएल 2026 चा नारळ फुटला! पहिल्या सामन्यात कशी असेल प्लेइंग इलेव्हन? कॅप्टन ईशानचा इम्पॅक्ट प्लेयर कोण?
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर आता सर्वांच्या आवडत्या आयपीएल सामन्यांना सुरूवात होत आहे. पहिला सामना डिफेन्डिंग चॅम्पियन्स असलेल्या आरसीबी आणि यंदाची सर्वात तगडी टीम असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्ध असणार आहे.
advertisement
2/7
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून मॅचला सुरूवात होईल.
advertisement
3/7
अशातच आता आरसीबी आणि हैदराबादच्या स्कॉडमध्ये अनेक बदल झाले असून आता पहिल्या मॅचसाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? जाणून घेऊया.
advertisement
4/7
आरसीबीची बॅटिंग लाईनअप तगडी आहे. विराट कोहली, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड आणि जेकब बेथेल यांसारखे खेळाडू आहेत. पण आरसीबीला बॉलिंगमध्ये खास कामगिरी करावी लागेल.
advertisement
5/7
तर हैदराबादची बॅटिंग लाईनअप सर्वात तगडी... ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन असे स्फोटक बॅटर, पण बॉलिंगमध्ये पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीमुळे त्यांना बॅलिंग लाईनअप सांभाळावी लागेल.
advertisement
6/7
RCB ची प्लेईंग इलेव्हन - फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), टिम डेव्हिड, जितेश शर्मा (WK), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी आणि रसिक सलाम दार. (व्यंकटेश अय्यर/सुयश शर्मा)
advertisement
7/7
SRH ची ची प्लेईंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन (C/WK), हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन, नितीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, ब्रायडन कारसे, जयदेव उनाडकट, हर्षल पटेल, झीशान अन्सारी. (शिवम मावी/हर्ष दुबे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
RCB vs SRH : आयपीएल 2026 चा नारळ फुटला! पहिल्या सामन्यात कशी असेल प्लेइंग इलेव्हन? कॅप्टन ईशानचा इम्पॅक्ट प्लेयर कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल