IND vs SA : 50 नाही फक्त 37 रन्स केल्या, पण भारताचे T20 World Cupचे सर्वात मोठे टेन्शन दुर केले
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
अहमदाबादच्या मैदानावर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्यात भारताच्या एका खेळाडूच्या वादळी खेळीने टीम इंडियाचे टी20 वर्ल्ड कपचे टेन्शन दुर केले आहे.
advertisement
1/7

अहमदाबादच्या मैदानावर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात रोमांचक सामना सूरू आहे. या सामन्यात भारताच्या एका खेळाडूच्या वादळी खेळीने टीम इंडियाचे टी20 वर्ल्ड कपचे टेन्शन दुर केले आहे.
advertisement
2/7
टी20 वर्ल्ड कपला अजून 50 दिवस बाकी आहेत.त्याआधीच टीम इंडियाचं टेन्शन दुर झालं आहे.त्यामुळे हा खेळाडू कोण आहे, ज्याने टीम इंडियाच टेन्शन दुर केलं आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
3/7
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा सलामीवर संजू सॅमसन आहे.संजू सॅमसनने आजच्या सामन्यात वादळी खेळी केली. पण या खेळीत त्याला फक्त 37 धावाच करता आल्या.
advertisement
4/7
खरं तर या 37 धावा करून त्याने टीम इंडियाच टेन्शन दुर केलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कसं तर.
advertisement
5/7
मागच्या तीन सामन्यात भारताचा सलामीवर शुभमन गिल फ्लॉप ठरताना दिसत आहे.त्यामुळे टी 20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं होतं.
advertisement
6/7
शुभमन गिलची बॅटच चालत नाही आहे. त्यात आज त्याच्या जागी संजूला ओपनिंगची संधी मिळाल्याने त्याने भारताच्या डावाला अभिषेक शर्मासोबत वादळी सूरूवात करून दिली.
advertisement
7/7
भारताची ही सूरूवात आणि संजू सॅमसनची वादळी खेळी पाहून टीम इंडियाचं वर्ल्ड कपआधी टेन्शन मिटलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : 50 नाही फक्त 37 रन्स केल्या, पण भारताचे T20 World Cupचे सर्वात मोठे टेन्शन दुर केले