TRENDING:

6,6,6,6,6,6...223च्या स्ट्राईक रेटने धावा,तरी टीम इंडियात संधी नाही, कोण आहे खेळाडू?

Last Updated:
टीम इंडिया सध्या संक्रमण काळातून जात आहे.ज्यामध्ये तरूण खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सिनिअर खेळाडूंना वगळून जास्तीत जास्त तरूणांना संधी दिली जात आहे.
advertisement
1/6
6,6,6,6,6,6...223च्या स्ट्राईक रेटने धावा,तरी टीम इंडियात संधी नाही, कोण आहे खेळ
टीम इंडिया सध्या संक्रमण काळातून जात आहे.ज्यामध्ये तरूण खेळाडूंना भारतीय संघात संधी देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सिनिअर खेळाडूंना वगळून जास्तीत जास्त तरूणांना संधी दिली जात आहे.
advertisement
2/6
पण आज एका खेळाडूने 8 सिक्स आणि 3 चौकार मारत तब्बल 223 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत.तरी देखील या खेळाडूला टीम इंडियात संधी मिळाली नाही म्हणून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
advertisement
3/6
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून आयपीएल स्टार साई किशोर आहे. साई किशोरने तामिळनाडूकडून खेळताना 39 बॉलमध्ये 87 धावांची नाबाद खेळी केली आहे.
advertisement
4/6
या खेळी दरम्यान साईने 8 षटकार आणि 3 चौकार मारले होते.या दरम्यान साई किशोरचा स्ट्राईक रेटने 223च्या आसपास होता.
advertisement
5/6
साई किशोर हा प्रतिभावान खेळाडू आहे. तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसतो.यंदाच्या आयपीएल 2026 हंगामासाठी त्याला गुजरात टायटन्सने रिटेन केले आहे.
advertisement
6/6
साई किशोरला गुजरात टायटन्सने 2 कोटी रूपयांना संघात घेतलं होतं. त्यामुळे आता त्याला रिटेन केल्यामुळे तो गुजरातकडून खेळताना दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
6,6,6,6,6,6...223च्या स्ट्राईक रेटने धावा,तरी टीम इंडियात संधी नाही, कोण आहे खेळाडू?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल