TRENDING:

IND vs SA : चौथ्या टी20 आधी मोठी घडामोड, सूर्याला ICCने दिला झटका, नेमकं काय घडलं?

Last Updated:
या सामन्याला आता अवघे काही तास उरले आहेत. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कारण टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवला आयसीसीने फटकारले आहे.
advertisement
1/8
चौथ्या टी20 आधी मोठी घडामोड, सूर्याला ICCने दिला झटका, नेमकं काय घडलं?
लखनऊच्या मैदानावर आज भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात चौथा टी20 सामना खेळवला जाणार आहे.
advertisement
2/8
या सामन्याला आता अवघे काही तास उरले आहेत. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. कारण टीम इंडियाचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवला आयसीसीने फटकारले आहे.
advertisement
3/8
सूर्यकुमार यादव मागच्या अनेक टी20 सामन्यात फ्लॉप ठरला आहे.त्याच्या बॅटीतून धावाच निघत नाही आहेत.
advertisement
4/8
सूर्यकुमार यादवचे मागच्या 21 सामन्यातील आकडे पाहिले असता 21 (17), 4 (9), 1 (4), 0 (3), 12 (7), 14 (7), 0 (4), 2 (3), 7* (2), 47* (37), 0 (3), 5 (11), 12 (13), 1 (5), 39* (24), 1 (4), 24 (11), 20 (10), 12 (11), 5 (4), 12 (11), त्याने एकाही सामन्यात मोठी खेळी केली आहे.
advertisement
5/8
सूर्यकुमार यादवच्या याच कामगिरीचा फटका आता त्याला टी20 रॅकींगमध्ये बसला आहे. सूर्या थेट 10 व्या स्थानी फेकला गेला आहे.
advertisement
6/8
खरं सूर्यकुमार यादव हा टी20 च्या बॅटींग रॅकींगमध्ये 9 व्या स्थानी होता. पण आता त्याची 10 व्या स्थानी घसरण झाली आहे.669 त्याचे गुण आहेत.
advertisement
7/8
जर सूर्यकुमार यादवच्या कामगिरीत आता सूधारणा झाली नाही तर त्याला मोठा टॉप 10 मधून बाहेर पडावं लागणार आहे.त्यामुळे हा टीम इंडियासाठी मोठा झटका असणार आहे.
advertisement
8/8
दरम्यान याच क्रमावारीत अभिषेक शर्मा 909 गुणांसह पहिल्या स्थानी आहे.तर तिलक वर्माने या क्रमवारीत 2 स्थानाची मोठी झेप घेतली आहे, यामुळे तो 774 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : चौथ्या टी20 आधी मोठी घडामोड, सूर्याला ICCने दिला झटका, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल