Shukra Gochar: शनिवारी सकाळी 7.50 वाजल्यापासून नशिबाची चक्र उलटी फिरणार; अडचणीत येणार 6 राशी

Last Updated:
Shukra Gochar December 2025 Negative Effects: सुख-संपत्तीचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह अजून तीन दिवसांनी म्हणजे दिनांक 20 डिसेंबर 2025, शनिवारी सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल. त्यानंतर तो 13 जानेवारी 2026, मंगळवार रोजी पहाटे 4 वाजून 2 मिनिटांपर्यंत धनु राशीत राहील. या काळात शुक्राच्या गोचरामुळे 6 राशींवर नकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो. या गोचरामुळे काही लोकांना आर्थिक नुकसान, नात्यांमध्ये दुरावा, अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काहींच्या नोकरीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया धनु राशीत शुक्र गोचरामुळे कोणत्या राशींना त्रास होऊ शकतो.
1/6
वृषभ रास - धनु राशीत शुक्राचे गोचर वृषभ राशीच्या आठव्या भावात होईल. या काळात खर्च वाढू शकतो, त्यामुळे बचत करणे अवघड जाईल. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना आणि वागताना जपून राहावं. अचानक येणाऱ्या खर्चामुळे मानसिक ताण जाणवू शकतो.

advertisement
2/6
कर्क रास - कर्क राशीच्या सहाव्या भावात शुक्र गोचर करेल. यामुळे घरगुती अडचणी वाढू शकतात. खर्च जास्त होईल आणि काही लोकांना कर्ज घ्यावं लागू शकतं. पैशांचं योग्य नियोजन न केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण थोडं तणावपूर्ण राहू शकतं.

3/6
सिंह रास - या काळात सिंह राशीच्या लोकांना भविष्य आणि करिअरबद्दल चिंता वाटू शकते. मुलांबाबतही काळजी वाढू शकते. कामाचा ताण वाढेल आणि वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत फायदा आणि खर्च दोन्ही होतील, त्यामुळे संभ्रमात राहाल.

4/6
वृश्चिक रास - धनु राशीत शुक्राचे गोचर वृश्चिक राशीच्या दुसऱ्या भावात होईल. कुटुंबातील वाद, रोजच्या कामात अडचणी आणि पैशांची चणचण जाणवू शकते. कामासाठी जास्त प्रवास करावा लागू शकतो, तो त्रासदायक ठरेल. नियोजन नसल्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे.

5/6
धनु रास - शुक्र गोचर धनु राशीच्या पहिल्या भावात होईल. या काळात कर्ज वाढू शकतं आणि आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. पैशांचं नीट नियोजन न केल्यास बचत करता येणार नाही. जोडीदारासोबत गैरसमज आणि वाद होऊ शकतात. वागण्यात संयम ठेवणं फार गरजेचं आहे.

6/6
मीन रास - मीन राशीच्या दहाव्या भावात शुक्र गोचर करेल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. अपेक्षित प्रगती न झाल्यामुळे अस्वस्थ वाटू शकतं. काही लोक नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात किंवा नोकरी जाण्याचीही शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नुकसान होऊ शकतं, त्यामुळे रिस्क घेणं टाळा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement