T20 Word Cup तोंडावर असताना ऑस्ट्रेलियाला 440 व्होल्टचा झटका, मॅच विनर खेळाडू झाला स्पर्धेबाहेर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा मोठा झटका बसला आहे.
advertisement
1/7

येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्ड कप 2026 ला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि श्रीलंका या दोन देशांना यजमान पद देण्यात आले आहे. ही स्पर्धा सूरू होण्यास आता आठवड्याचा कालावधी उरला आहे.
advertisement
2/7
ही स्पर्धा आता तोंडावर असताना ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हा मोठा झटका बसला आहे.
advertisement
3/7
दरम्यान हा खेळाडू कोण आहे? आणि अचानक हा खेळाडू स्पर्धेबाहेर का झाला? हे जाणून घेऊयात.
advertisement
4/7
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू पॅट कमिन्स आहे.पॅट कमिन्स हा टी20 वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे आहे.
advertisement
5/7
खरं तर पॅट कमिन्स हा दुखापतग्रस्त झाला होता आणि वर्ल्ड कप सूरू होण्यास आठवड्याचा कालावधी उरला असताना देखील दुखापतीतून सावरण्याची शक्यता कमी होती.त्यामुळे टीम मॅनेजमेंटने त्याला स्पर्धेबाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
6/7
पॅट कमिन्सला पाठिच्या दुखापतीमुळे बाहेर केलं गेलं आहे आणि त्याच्यासोबत फलंदाज मॅथ्यू शॉर्टला 15 सदस्यांतून बाहेर करण्यात आलं आहे.
advertisement
7/7
या दोन खेळाडूंना बाहेर करून आता ऑस्ट्रेलियाने बेन डवारशुइस आणि मॅथ्यू रेनशॉ यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 Word Cup तोंडावर असताना ऑस्ट्रेलियाला 440 व्होल्टचा झटका, मॅच विनर खेळाडू झाला स्पर्धेबाहेर