IND vs NZ : 'तु लोड नको घेऊ, आणखी एक ओव्हर आहे...', संजू-अभिषेकमध्ये पॉवरप्ले दरम्यान काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
या सामन्यात टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी फलंदाजीला उतरली होती. या जोडीने फानयल सामन्यात तोडफोड सूरुवात केली आहे.
advertisement
1/8

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 वर्ल्ड कप 2026 च्या फायनल सामन्याला सूरूवात झाली आहे.
advertisement
2/8
आज भारताला तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडने आतापर्यंत एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही आहे.
advertisement
3/8
विशेष म्हणजे यापूर्वी कोणत्याही देशाने सलग दोन वर्ल्डकप जिंकले नाही आहेत. आणि मायदेशात कोणत्याही टीमला टॉफी उचलण्याचा मान मिळाला नाही. हा मान आज भारताला मिळवण्याची संधी आहे.
advertisement
4/8
या सामन्यात टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी फलंदाजीला उतरली होती. या जोडीने फानयल सामन्यात तोडफोड सूरुवात केली आहे.
advertisement
5/8
सुरूवातीचे काही ओव्हर दोघांनी संथ फलंदाजी केली. नंतर गिअर पकडल्यानंतर दोघांनी ताबडतोब फलंदाजी करायला सूरूवात केली होती.या दरम्यान अभिषेककडून काही चूकीचे शॉर्टही खेळले गेले. ज्यामुळे त्याची विकेट जाण्याची भीती होती.
advertisement
6/8
पण या दरम्यान संजू सॅमसन त्याला सावरत होता त्याला विकेटच्यामध्ये समजावत होता. 'तु लोड नको घेऊ, आणखी एक ओव्हर आहे'. असे म्हणत संजू त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होता.
advertisement
7/8
दरम्यान या सामन्यात अभिषेक शर्माने 18 बॉलमध्ये 50 धावांची खेळी केली होती. त्यानंतर पॉवरप्लेनंतर तो 21 बॉलमध्ये तो 52 धावा करून बाद झाला होता.
advertisement
8/8
पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने 92 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. आतापर्यंत टी20 वर्ल्डकमध्ये कोणत्याच संघाला इतक्या धावांची खेळी करता आली नव्हती. त्यामुळे टीम इंडियाने नवा रेकॉर्ड केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : 'तु लोड नको घेऊ, आणखी एक ओव्हर आहे...', संजू-अभिषेकमध्ये पॉवरप्ले दरम्यान काय घडलं?