TRENDING:

T20 World Cup Squad 2026 साठी आज बीसीसीआयची मिटिंग, पण तीन खेळाडू टीम इंडियामध्ये जागा डिजर्व करत नाहीत

Last Updated:
T20 World Cup Squad 2026 Squad Announcement : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी निवडलेल्या संघातून निवडले जातील. प्रवासी राखीव संघात काही वेगळी नावं समाविष्ट होऊ शकतात.
advertisement
1/5
आज बीसीसीआयची मिटिंग, पण तीन खेळाडू टीम इंडियामध्ये जागा डिजर्व करत नाहीत
बीसीसीआयचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली आज टीम इंडियाची आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी घोषणा होणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर पत्रकार परिषद घेतील. पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादव देखील उपस्थित राहतील.
advertisement
2/5
अशातच टीम इंडियामध्ये असे तीन खेळाडू आहेत, ज्यांची टीम इंडियामध्ये जागाच बनत नाही. साऊथ अफ्रिकाविरुद्धच्या पाच सामन्यात हे खेळाडू फ्लॉप ठरले आहेत. असे तीन खेळाडू कोण? जाणून घ्या.
advertisement
3/5
टीम इंडियात ज्या खेळाडूंची जागा बनत नाही, अशा खेळाडूंमध्ये पहिलं नाव येतंय ते म्हणजे शुभमन गिल... शुभमन गिल टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये. पण व्हाईस कॅप्टन असल्याने त्याला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळू शकते.
advertisement
4/5
या यादीत कर्णधार सूर्यकुमार यादवचे नाव पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र, 2025 मध्ये सूर्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली आहे. सूर्यकुमार यादवने 21 टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये 218 धावा केल्या आहेत.
advertisement
5/5
तसेच या यादीतील सर्वात चकित करणारं नाव म्हणजे हर्षित राणा... होय गंभीरच्या फेवरेट खेळाडूने टी-ट्वेंटीमध्ये मात्र चांगली कामगिरी केली नाही. त्याने 6 मॅचमध्ये फक्त 7 विकेट्स घेतल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup Squad 2026 साठी आज बीसीसीआयची मिटिंग, पण तीन खेळाडू टीम इंडियामध्ये जागा डिजर्व करत नाहीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल