Smriti Mandhana : लग्न मोडलं मग आता काय? स्मृती मानधनाने लगेच जाहीर केला पुढचा प्लॅन!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Smriti Mandhana wedding is called off : टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिने लग्न मोडल्याचं जाहीर केलं आहे. अशातच आता तिने पुढचा प्लॅन देखील सांगितला.
advertisement
1/5

गेल्या काही दिवसांपासून स्मृती मानधनाच्या लग्नाविषयी अनेक चर्चा सुरू होत्या. अशातच आता स्मृतीने पलाश मुच्छलसोबत लग्न मोडल्याचं जाहीर केलं आहे.
advertisement
2/5
मागील 23 नोव्हेंबर रोजी दोघांचं लग्न होतं. परंतू लग्नात विघ्न आल्याने लग्न पुढं ढकल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. अशातच आता लग्न मोडल्याचं स्मृतीने सांगितलंय.
advertisement
3/5
अशातच आता तिने पुढचा प्लॅन देखील सांगितला. मला विश्वास आहे की. आमच्या सर्वांना आणि माझ्यासाठी एक उच्च ध्येय आहे जे नेहमीच सर्वोच्च स्तरावर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करत आला आहे, असं स्मृती म्हणाली.
advertisement
4/5
मला आशा आहे की मी शक्य तितक्या काळ भारतासाठी खेळत राहीन आणि ट्रॉफी जिंकत राहीन आणि तिथेच माझे लक्ष कायम राहील, असं म्हणत स्मृतीने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
5/5
दरम्यान, मी हा विषय येथेच संपवू इच्छिते आणि तुम्हा सर्वांनाही असेच करण्याची विनंती करते. मी तुम्हाला विनंती करते की कृपया यावेळी दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा, असं स्मृती म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : लग्न मोडलं मग आता काय? स्मृती मानधनाने लगेच जाहीर केला पुढचा प्लॅन!