WPL 2026 : 22 वर्षांच्या पोरीने अख्खी मॅच काढलेली पण...16 व्या ओव्हरला सामना कसा फिरला?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वुमेन्स प्रिमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात गुजरात जाएंटसने 10 धावा राखून युपी वॉरियर्सचा पराभव केला आहे.
advertisement
1/5

वुमेन्स प्रिमियर लीगच्या दुसऱ्या सामन्यात गुजरात जाएंटसने 10 धावा राखून युपी वॉरियर्सचा पराभव केला आहे.
advertisement
2/5
खरं तर या सामन्यात युपी वॉरियर्स समोर 207 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना युपीची सूरूवात चांगली झाली नाही. कारण किरन नवगिरे स्वस्तात बाद झाली.
advertisement
3/5
मेग लॅन्निंग बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या 22 वर्षांच्या फोईब लिचफिल्डने 40 बॉलमध्ये 78 धावांची खेळी केली होती. या खेळीत तिने 5 षटकार आणि 8 षटकार लगावले होते.
advertisement
4/5
फोईब लिचफिल्ड ही 15 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर आऊट झाली आणि इथेच सगळी मॅच फिरली. आणि गुजरातने सामन्यात वापसी केली.
advertisement
5/5
या आधी गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट गमावून 207 धावा केल्या होत्या. गुजरातकडून अॅशले गार्डनरने 65 धावांची सर्वाधिक तर अनुष्का शर्माने 44 धावांची खेळी केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL 2026 : 22 वर्षांच्या पोरीने अख्खी मॅच काढलेली पण...16 व्या ओव्हरला सामना कसा फिरला?