TRENDING:

WPL 2026 : मुंबईने बुलेट ट्रेनच्या वेगाने मॅच जिंकली, 32 बॉलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा खेळ खल्लास

Last Updated:
वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या सामन्यात हार पत्करल्यानंतर मुंबईने आज 50 धावांनी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आपलं खातं उघडलं आहे.
advertisement
1/6
मुंबईने बुलेट ट्रेनच्या वेगाने मॅच जिंकली, 32 बॉलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा खेळ खल्
वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या सामन्यात हार पत्करल्यानंतर मुंबईने आज 50 धावांनी पराभव करत आपलं खातं उघडलं आहे.
advertisement
2/6
खरं तर हा सामना मुंबईने बुलेट ट्रेनच्या वेगाने जिंकला आहे. कारण अवघ्या 32 बॉलमध्ये मुंबईने दिल्लीचा खेळखल्लास केला.
advertisement
3/6
मुंबईने दिलेल्या 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरूवात खूपच खराब झाली होती.कारण लीझे्ले ली 10 वर बाद झाली होती.
advertisement
4/6
त्यानंतर दिल्ली 32 धावांवर असताना त्याचे झटपट तीन विकेट पडले. शेफाली वर्मा 8, लौरा व्होल्वार्ड 9 आणि कॅप्टन जेमीमा 1 धावांवर बाद झाली होती.
advertisement
5/6
या तीनही विकेट खुप महत्वाच्या होत्या. आणि या विकेट 5.2 ओव्हरमध्ये 32 बॉलमध्ये पडल्या होत्या. त्यामुळे या ओव्हर दरम्यान मुंबईने मॅच जिंकली होती.
advertisement
6/6
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 195 धावा केल्या होत्या. मुंबईकडून कॅप्टन हरमनप्रीत कौरने 74 तर नॅट सिव्हर ब्रंटने 70 धावांची खेळी केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL 2026 : मुंबईने बुलेट ट्रेनच्या वेगाने मॅच जिंकली, 32 बॉलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा खेळ खल्लास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल