TRENDING:

13-इंच डिस्पेलसह 1TB स्टोरेजच्या iPad Air ची भारतात एंट्री! M4 चिपसह मिळेल भारी परफॉर्मेंस

Last Updated:
अॅपलने भारतात आयपॅड एयर (2026)ला M4 चिप, 11-इंच आणि 13-इंच लिक्विड डिस्प्ले, 12GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह लॉन्च केले आहे. जाणून घेऊया किंमत, फीचर्स, बॅटरी आणि उपलब्धतेची पूर्ण माहिती.
advertisement
1/7
13-इंच डिस्पेलसह 1TB स्टोरेज iPad Air ची एंट्री! M4चिपसह मिळेल भारी परफॉर्मेंस
क्यूपटिनो बेस्ड टेक दिग्गज अॅपलने सोमवारी भारत आणि दुसऱ्या ग्लोबल मार्केटमध्ये नवीन आयपॅड एयर Air (2026) लॉन्च केला आहे. कंपनीने यासह iPhone 17e ही सादर केला आहे. नवा आयपॅड एयर दोन स्क्रीन साइज- 11-इंच आणि 13-इंचमध्ये येते आणि Wi-Fi आणि Wi-Fi+सेलूलर दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
2/7
दमदार M4 चिप आणि फीचर्स : नवीन आयपॅड एयर अॅपलची लेटेस्ट M4 चिपसह येते. ज्यामध्ये 8-कोर CPU, 9-कोर GPU, 16-कोर न्यूरल इंजिन आणि हार्डवेयर-एक्सेलेरेटेड रे ट्रेसिंग सपोर्ट मिळतो. टॅबलेटमध्ये 12GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज ऑप्शन आहे. हे आयपॅड एयरOS 26 वर चालते आणि अॅपल इंटेलिजेन्स सपोर्टही देते.
advertisement
3/7
डिस्प्ले आणि कॅमेरा : आयपॅड एयर Air (2026)मध्ये 13-इंचपर्यंत लिक्विड रेटीना IPS डिस्प्ले (2732x2048 पिक्सल), 264 ppi पिक्सल डेंसिटी आणि 600 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. हे P3 वाइड कलर गॅमेट आणि अँटी-रिप्लेक्टिव्ह कोटिंगसह येते.
advertisement
4/7
कॅमेराविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये 12MP रियर कॅमेरा (4K/60fps व्हिडिओ सपोर्ट) आणि 12MP फ्रंट कॅमेरा सेंटर स्टेज फीचरसह दिला आहे.
advertisement
5/7
बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी - टॅबलेटमध्ये 36.59Wh बॅटरी आहे. जी 10 तासांपर्यंत वेब ब्राउझिंग आणि व्हिडिओ प्लेबॅकचा दावा करते. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 7, Bluetooth 6 आणि C1X सेलूलर मॉडल सपोर्ट मिळतो.
advertisement
6/7
आयपॅड एयर (2026) ची किंमत भारतात - 11-इंच मॉडलची सुरुवातीची किंमत 64,900 रुपये (128GB) आहे. 256GB व्हेरिएंट 74,900 रुपये, 512GB 94,900 रुपये आणि 1TB मॉडल 1,14,900 रुपयांमध्ये मिळते. Wi-Fi + सेलूसर मॉडलसाठी प्रत्येक व्हेरिएंटवर 15,000 रुपये जास्त द्यावे लागतील.
advertisement
7/7
13-इंच व्हर्जनची किंमत 84,900 रुपये (128GB) पासून सुरू होते. 512GB मॉडेल 94,900 रुपये, 256GB 1,14,900 रुपये आणि 1TB व्हेरिएंट 1,34,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सेल्युलर व्हर्जनची किंमत अतिरिक्त 10,000 रुपये आहे. हा टॅबलेट ब्लू, पर्पल, स्पेस ग्रे आणि स्टारलाईट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
13-इंच डिस्पेलसह 1TB स्टोरेजच्या iPad Air ची भारतात एंट्री! M4 चिपसह मिळेल भारी परफॉर्मेंस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल