TRENDING:

Oppo ने भारतात लॉन्च केला नवा टॅबलेट! 10,050mAh बॅटरीसह भारी प्रोसेसर, किंमत किती?

Last Updated:
Oppo Pad 5 Launch: ओपोने आपल्या Reno 15 सीरीजच्या स्मार्टफोनसह Oppo Pad 5 ही लॉन्च केला आहे. 10,050mAh मोठी बॅटरीच्या या टॅबला तुम्ही 13 जानेवारीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरने खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला 8GB रॅमसह 256GB चा स्टोरे मिळतोय. Oppo चा हा टॅब अनेक शानदार फीचर्ससह येतो.
advertisement
1/7
Oppoने भारतात लॉन्च केला नवा टॅबलेट! 10,050mAhबॅटरीसह भारी प्रोसेसर, किंमत किती?
Oppo Pad 5 Launch: ओपो कंपनीने भारतात आपल्या Oppo Reno 15 सीरीजसह Oppo Pad 5 ही लॉन्च केला होता. या पॅडमध्ये कंपनीने 10,050mAh मोठ्या बॅटरीसह अनेक शानदार फीचर्स आणले आहेत. यामध्ये तुम्हाला 8GB रॅमसह 256GB चा स्टोरेज ऑप्शन मिळतोय. हा टॅब ऑक्टा कोर MediaTek Dimensity 7300 Ultra चिपसेटसह येतो. येथे आपण याची किंमत आणि फीचर्सविषयी माहिती घेऊया.
advertisement
2/7
Oppo Pad 5 ची किंमत : Oppo Pad 5 दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. वाय-फाय व्हेरिएंटची सुरुवात ₹26,999 पासून होते, तर वाय-फाय + 5G व्हेरिएंटची किंमत ₹32,999 असेल. हा टॅबलेट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
3/7
हा टॅबलेट दोन रंगांच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ऑरोरा पिंक आणि स्टारलाईट ब्लॅक. हा टॅबलेट 13 जानेवारीपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
4/7
Oppo Pad 5 ची फीचर्स : Oppo Pad 5 मध्ये 12.1-इंचाचा 2.8K LCD डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे आणि त्याची पीक ब्राइटनेस 900 nits पर्यंत आहे. कंपनी या टॅबलेटला ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 7300 Ultra चिपसेट प्रोसेसर देत आहे.
advertisement
5/7
हा टॅबलेट Android 16 वर आधारित ColorOS 16 वर चालतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी सिंगल 8MP रियर कॅमेरा देत आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, तुम्हाला 8MP फ्रंट कॅमेरा मिळतो.
advertisement
6/7
तुम्ही 30fps वर 1080p रिझोल्यूशन पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. पॉवरसाठी, कंपनी 33W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10,050mAh बॅटरी देत ​​आहे. या टॅबलेटमध्ये अनेक सेन्सर आहेत.
advertisement
7/7
तुम्ही 30fps वर 1080p रिझोल्यूशन पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. पॉवरसाठी, कंपनी 33W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10,050mAh बॅटरी देत ​​आहे. या टॅबलेटमध्ये अनेक सेन्सर आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Oppo ने भारतात लॉन्च केला नवा टॅबलेट! 10,050mAh बॅटरीसह भारी प्रोसेसर, किंमत किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल