नाद करायचा नाय? या ठिकाणी उभारणार आयफेल टॉवरची हुबेहूब प्रतिकृती; एकाच ठिकाणी पाहा अनेक आकर्षणे
Last Updated:
Thane : महाराष्ट्रात उभारला जाणारा दुसरा आयफेल टॉवर पर्यटकांचे नवे आकर्षण ठरणार आहे. येथे आयफेल टॉवरसह विविध मनोरंजन सुविधा, फिरण्यासाठी जागा आणि आधुनिक पर्यटन अनुभव पाहायला मिळणार आहे.
advertisement
1/6

ठाणे शहर गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात विकसित झाले आहे. हे शहर मुंबईच्या जवळ असल्यामुळे व्यवसाय, उद्योग, आणि रहिवासी जीवन यासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
advertisement
2/6
ठाणे शहरात येत्या काही दिवसात एक मोठा प्रकल्प उभा राहणार आहे जे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे
advertisement
3/6
सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेते याबाबतची घोषणा केलेली असून या परिषदेत विविध विकासकामांवरील योजना, नागरिकांसाठी सोयी-सुविधा तसेच आगामी सरकारी प्रकल्पांविषयी माहिती सादर करण्यात आली आहे.
advertisement
4/6
मात्र तुम्हाला माहिती आहे का या आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन केंद्रात नागरिकांना काय काय पाहता येणार आहे.
advertisement
5/6
ठाण्यात 50 एकरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन केंद्र आणि भारतातील सर्वांत उंच 260 मीटर उंच दर्शन मनोरा (व्हिविंग टॉवर) उभारला जाणार आहे.
advertisement
6/6
एवढेच नाही तर कासारवडवलीत भव्य सभागृह, कोलशेत 25 एकर टाऊन पार्क, आगरी कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय स्नो आणि ॲडव्हेंचर पार्क, पक्षी संग्रहालय, म्युझिकल कॉन्सर्ट,50 एकर क्रिडा संकुल उभारले जाणार.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ठाणे/
नाद करायचा नाय? या ठिकाणी उभारणार आयफेल टॉवरची हुबेहूब प्रतिकृती; एकाच ठिकाणी पाहा अनेक आकर्षणे