TRENDING:

40 Minute Viral Video : 40 मिनिटांचा व्हायरल व्हिडीओ, इंटरनेटवर होतोय ट्रेंड, काय आहे असं यात?

Last Updated:
40 Minute Viral Video : गुगल ट्रेंडमध्ये 40 मिनिटांचा व्हायरल व्हिडीओ अचानक ट्रेंड होऊ लागला. असं या व्हिडीओमध्ये काय आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे.
advertisement
1/7
40 मिनिटांचा व्हायरल व्हिडीओ, इंटरनेटवर होतोय ट्रेंड, काय आहे असं यात?
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 19 मिनिटं 39 सेकंदाचा व्हिडीओ ट्रेंड होत होता. एका कथित लीक झालेल्या प्रायव्हेट व्हिडीओशी तो संबंधित होता. यानंतर आता 40 मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे.
advertisement
2/7
अनेक सायबर तज्ज्ञांनी याबाबत माहिती देणारे व्हिडीओ बनवले आणि त्यानंतर याच्याशी मिळतेजुळते किवर्ड्स, सर्च टर्म व्हायरल होऊ लागले. 40 मिनिटांचा व्हायरल व्हिडीओ त्यापैकीच एक.
advertisement
3/7
जो त्या त्या लीक झालेल्या पूर्ण व्हिडीओपर्यंत पोहोचण्याचा पर्याय असल्याचा म्हणून दावा करण्यात आला. पण खरंच असा कोणता व्हिडीओ आहे का? या व्हिडीओत असं काय आहे?
advertisement
4/7
प्रत्यक्षात असा कोणताही व्हिडीओ नाही. 40 Minute Viral Video Link फक्त एक सर्च टर्म आहे, जिला सोशल मीडियावर चर्चा, स्पॅम लिंक आणि चुकीच्या माहितीने अधिकच व्हायरल केलं आहे.
advertisement
5/7
ही कोणती क्लिप नाही तर एक ऑनलाइन क्रिएट केलेली स्टोरी आहे. व्हिडीओत काय आहे हे माहिती नाही. त्यामुळे ते शोधण्यासाठी लोक लिंक वर क्लिक करण्याची शक्यता वाढते आणि धोका वाढतो.
advertisement
6/7
तज्ज्ञांच्या मते, या लिंकवर क्लिक करणारे युझर्स फेक वेबसाईट्सवर रिडायरेक्टर होतील, हे लॉगिन क्रेडेंशियल्स चोरण्यासाठी डिझाइन केलं जातं.
advertisement
7/7
मॅलवेअर करप्ट डाऊनलोड्स जे फोन किंवा कॉम्प्युटरला नुकसान पोहोचवू शकतात किंवा जाहिरातींच्या वेबसाईटवर घेऊन जाईल जी भरपूर पॉपअपमार्फत रेव्हेन्यू जनरेट करतात. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
40 Minute Viral Video : 40 मिनिटांचा व्हायरल व्हिडीओ, इंटरनेटवर होतोय ट्रेंड, काय आहे असं यात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल