Chanakya Niti: महिलांना हे काम करायला खूप आवडतं, करतात असे इशारे
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
आचार्य चाणाक्य यांच्या चाणाक्य नितीमध्ये अनेक गोष्टींसंबंधीत सांगितलं जातं. महिलांना आवडणाऱ्या गोष्टींचा उल्लेख चाणाक्यांनी नितीशास्त्रामध्ये केला आहे.
advertisement
1/5

आचार्य चाणाक्य यांच्या चाणाक्य नितीमध्ये अनेक गोष्टींसंबंधीत सांगितलं जातं. महिलांना आवडणाऱ्या गोष्टींचा उल्लेख चाणाक्यांनी नितीशास्त्रामध्ये केला आहे.
advertisement
2/5
चाणाक्य सांगतात, पुरुषांपेक्षा महिलांना दुप्पट भूक लागते. मात्र आता बदलत्या लाइफस्टाइलमुळे यामध्ये बदल होत चाललाय.
advertisement
3/5
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त भूक असते मात्र त्या कंट्रोल करतात. पुरुषांपेक्षा महिला चौपट लाजाळू असतात त्यामुळे अनेकदा आपलं मत मांडत नाही. किंवा मांडायच्या महिले भरपूर वेळा विचार करतात.
advertisement
4/5
महिला पुरुषांपेक्षा अधिक रोमॅंन्टिक असतात. याशिवाय त्यांच्यामध्ये काम करण्याची इच्छाही अधिक असते. त्या सहनशीलही खूप असतात.
advertisement
5/5
महिलांमध्ये भूक, लाज, साहस, वासना अधिक असते. मात्र अनेकदा त्या आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत नाहीत, असं चाणाक्य सांगतात.