Chanakya Niti : बायकोपासून लपवून करा हे काम, मालामाल व्हाल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Chanakya Niti In Marathi : पती-पत्नी म्हणजे या नात्यात पारदर्शकता हवीच. पण आचार्य चाणक्य सांगतात काही गोष्टी पत्नीला सांगूच नयेत. चाणक्यनीतीमध्ये या गोष्टींचा उल्लेख आहे.
advertisement
1/5

पती-पत्नीचं नातं पारदर्शक असावं असं म्हणतात. म्हणजे नवरा-बायकोने एकमेकांपासून काहीही लपवू नये. पण आचार्य चाणक्य यांच्या मते, काही गोष्टी आहेत ज्या पतीने चुकूनही पत्नीला सांगू नये. याचा उल्लेख चाणक्यनीतीमध्येही केला आहे.
advertisement
2/5
पत्नीला न सांगायची पहिली गोष्ट म्हणजे तुमचा पगार. तुम्ही किती पैसे कमवता, तुम्हाला किती पगार आहे हे पत्नीला सांगू नका.
advertisement
3/5
पत्नीला पगार सांगितला तर ती तुमच्या खर्चावर नियंत्रण आणेल. यामुळे तुम्हाला गरजेसाठीही खर्च करताना समस्या येईल. पण नाही सांगितला तर पैसे तुमच्याकडे राहतील.
advertisement
4/5
पत्नीपासून लपवण्याची दुसरी गोष्ट म्हणजे दान. दान नेहमी गुप्त असावं, उजव्या हाताने दिलेलं डाव्या हातालाही समजू नये, असं म्हणतात.
advertisement
5/5
दानाबाबत अगदी पत्नीलाही सांगू नये. कारण हे तुमच्यातील वादाचं कारण ठरू शकतं. तसं दान करणं चांगलं. यामुळे आपल्याकडे अधिक पैसा येतो असं म्हणतात.