TRENDING:

Female Naga Sadhu : नागा साधू महिलांचे अज्ञात रहस्य, जगतात असं आयुष्य कोणी विचार देखील करणार नाही

Last Updated:
आधाही कुंभमेळ्याचे अनेक फोटो-व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असाल. अशावेळी नागा साधू आणि महिला नागासाधू हे नेहमीट चर्चेत असतात.
advertisement
1/10
नागा साधू महिलांचे अज्ञात रहस्य, जगतात असं आयुष्य कोणी विचार देखील करणार नाही
प्रयागराजमध्ये सोमवारी 13 तारखेपासून महाकुंभमेल्याला सुरुवात झाली आहे. या मेळ्यात भारतच नाही तर जगभरातून लोक हजेरी लावतात. जगभरात कुंभमेळ्याची चर्चा आहे. ज्यामुळे विदेशी साघू-साधवी तसेच भारतीय नागा साधू आणि इतर लोक उपस्थीती लावतात.
advertisement
2/10
या आधाही कुंभमेळ्याचे अनेक फोटो-व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असाल. अशावेळी नागा साधू आणि महिला नागासाधू हे नेहमीट चर्चेत असतात.
advertisement
3/10
हे नागासाधू फक्त कुंभमेळ्यादरम्यान दिसतात. नंतर ते कुठे जातात किंवा ते कुठून येतात? याबद्दल कोणालाच कल्पना नाही. त्यांच्या या गुठ आणि रहस्यमयी वागण्यामुळे लोकाना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला खूपच रस असतो.
advertisement
4/10
महिला नागा साधूंबद्दल लोकांना जाणून घ्यायला विशेष रस आहे. त्या कशा साधू होतात. कशा रहातात? कशी दिशा मिळते, कसं आयुष्य जगतात, काय खातात? असे असंख्य प्रश्न उपस्थीत केले जातात. चला महिला नागा साधूंबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
5/10
महिला नागा साधूंचे जीवन खूप कठीण आहे. महिला नागा साधूंच्या जीवनाबद्दल कोणालाच माहिती नाही. कुंभात सामील झाल्यानंतर सर्वजण गायब होतात.
advertisement
6/10
नागा साधू बनण्यासाठी त्याची परीक्षा दीर्घकाळ चालते. नागा साधू किंवा संन्यासी होण्यासाठी 10 ते 15 वर्षे दररोज कठोर ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे लागते
advertisement
7/10
नागा साधू बनण्यासाठी महिलांना अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. इतकेच नाही तर अनेक वर्षांच्या मेहनतीतून आणि तपश्चर्येतून त्यांना आपल्या गुरूला हे पटवून द्यावे लागते की ते नागा साधू बनण्यास सक्षम आहे.
advertisement
8/10
नागा साधू बनण्यासाठी त्यांना जीवंत असताना स्वतःचे पिंडदान करावे लागते. पिंडदानानंतर मुंडन करून पवित्र नदीत स्नान करावे. मात्र, ही संपूर्ण प्रक्रिया कुंभमेळ्यादरम्यानच गुप्तपणे केली जाते.
advertisement
9/10
नागा तपस्वी महिला दिवसभर भक्तीमध्ये तल्लीन राहून सकाळ संध्याकाळ परमेश्वराचा नामजप करत असतात. सिंहस्थ आणि कुंभमध्ये या महिला नागा साधू शाही स्नान करतात. दुपारच्या जेवणानंतर ते भगवान शिवाचा जप करतात.
advertisement
10/10
आखाड्यात महिला साधूंचा खूप आदर केला जातो. त्यांचा कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीशी काहीही संबंध नाही हे त्यांना सिद्ध करावे लागेल. सर्वसामान्यांसाठी ते सत्तेचे प्रतीक आहेत. साधू आणि संत महिला नागांना दीक्षा देतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Female Naga Sadhu : नागा साधू महिलांचे अज्ञात रहस्य, जगतात असं आयुष्य कोणी विचार देखील करणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल