असं फळ जे तुम्ही ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही; रेल्वे प्रवासात नेण्यास मनाई
- Published by:Priya Lad
Last Updated:
सामान्यपणे रेल्वेनं प्रवास करताना आपण खाण्यासाठीही काही ना काही सोबत घेतो. यात फळंही असू शकतात. पण एक असं फळ जे तुम्ही ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही.
advertisement
1/5

रेल्वे प्रवासाचेही काही नियम आहेत. रेल्वे प्रवासात मोजकंच सामान नेण्याचा सल्ला दिला जातो. काही सामान ट्रेनमधून नेण्यास मनाई असते. यात एका फळाचाही समावेश आहे.
advertisement
2/5
रेल्वेनं प्रवास करताना विस्फोटक, सिलेंडर, ज्वलनशील पदार्थ आणि पाळीव प्राण्यांनाही नेण्यास मनाई असते हे तुम्हाला माहितीच असेल. पण एक असं फळही आहे जे तुम्ही ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही.
advertisement
3/5
रेल्वेत फळ नेण्यास मनाई हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण रेल्वेच्या नियमावलीत या फळाला ज्वलनशील पदार्थ म्हटलं आहे. आता फळ आणि ज्वलनशील कसं काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
advertisement
4/5
अगदी विक्रेतेसुद्धा हे फळ जेव्हा ट्रेनमध्ये विकतात तेव्हा त्याच्या साली काढूनच ते विकताना, साल न काढता ते ट्रेनमध्ये विकता येत नाही. आता हे फळ कोणतं हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
advertisement
5/5
हे फळ आहे नारळ. जे लवकर सडण्याची भीती, तसंच त्यावर बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वेनं प्रवास करताना हे फळ तुम्ही ट्रेनमध्ये नेऊ नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
असं फळ जे तुम्ही ट्रेनमध्ये नेऊ शकत नाही; रेल्वे प्रवासात नेण्यास मनाई